व्यवसायासाठी सरकार कडून मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत लोन - अशी आहे प्रक्रिया

 नमस्कार मित्रांनो, मधमाशी पालन व्यवसाय सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, राज्यातील शेतकरी बाकी व्यवसायसाया पेक्षा मधमाशी पालन व्यवसायला सध्या प्राध्यान्य देत आहेत कारण ह्या व्यवसायामद्धे खूप नफा मिळतो आणि आता तर सरकार सुद्धा मधमाशी पालांनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत लोन देत आहे. मधमाशी पालन हे मधच्या दर्जावर अवलंबून राहते. मधमाशी पालन आणि हनी प्रोसेसिंग युनिटसह प्रोसेसिंग प्लांटच्या मदतीने तुम्ही भरगोस कमाई करू शकता , परंतु तुम्हाला मधमाशी पालनाचे अर्थशस्त्र आपल्याला माहिती असावे. 

मधमाशी पालन हे खूप फायदेशीर ठरू शकते फक्त या बद्दल आपल्याला माहिती हवी तुम्ही मधमाश्यांचे १० बॉक्स विकत घेऊन सुद्धा या व्यवसायला सुरुवात करू शकता. एका बॉक्स मधून वर्षाला जवळपास ४० किलो मध निघते. आणि मधाचे सरासरी भाव हे १०० रुपये किलो असतात ४०x१००=४००० आणि असे १० बॉक्स म्हणजे ४०००० हजार रुपये तुम्ही एका वर्षाला कमवू शकता. 

तुमची सुद्धा हा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सरकार मधमाशी पलांनासाठी ५००००० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे. तुम्ही आपल्या जवळच्या बँकेत जाऊन या विषयी सविस्तर विचारू शकता. 

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने