पंजाब डख हवामान अंदाज दिनांक 20 जून ते 30 जून : Punjab Dakh Weather Report Maharashtra

महाराष्ट्र हवामान विभागाचे अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा दिनांक 20 जून ते 30 जून 2021 चा हवामान अंदाज. (Punjab Dakh Weather Report Maharashtra)

Punjab Dakh Patil Weather Report Maharashtra

- राज्यात 20,21 आणि 22 जून या  तिन दिवस हवामान कोरडे राहणार


हे पण वाचा - पंजाब डख हवामान अंदाज - दिनांक 26 जून ते 6 जुलै २०२१ {alertInfo}


हे वाचा - पंजाब डख - राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!

- 23,24 तारखेला पूर्वविदर्भ, विदर्भ,  मराठवाडा तुरळक भागात जोरदार पाउस पडेल.

- राज्यात  दिनांक 25,26,27  ला हवामान कोरडे राहील.

- कोकण पट्टी मध्ये दररोज पाउस पडेल.

- राज्यात 28,29,30 जून 1,2 जुलै पाउस पडेल.


 हेही वाचा - पंजाब डख - राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}


माहितीस्तव - हवामान कोरडे सांगीतले तर एखाद्या वेळेस स्थानिक वातावरण तयार होउन एखाद्या भागात पाउस पडतो माहीत असावे.


नोट - वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

नोट - दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.


शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक - 19/06/2021

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने