Advertisement


Advertisement




पंजाब डख हवामान अंदाज : दिनांक १ जून ते ७ जून | Punjab Dakh Weather

पंजाब डख हवामान अंदाज | Punjab Dakh Weather Report | Punjab Dakh Patil Weather | Maharashtra Weather | Punjab Patil Weather Report | Punjab Dakh Patil Weather Report Maharashtra | पंजाब डख पाटिल हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज
पंजाब डख हवामान अंदाज

उत्तर महाराष्ट्र तील शेतकऱ्यांनी सर्तक रहावे दि. 2,3,4 जून ला मुसळधार पाउस पडणार आहे शेतक ऱ्यांनी कादां व्यवस्थीत झाकुण ठेवावा.

हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१


Must Read :- पंजाब डख हवामान अंदाज June 2021 

• राज्यात 7 जून नतंर हवामान कोरडे राहील

• राज्यात 29 मे ते 7 जून पर्यंत धो- धो पाउस पडणार.

• राज्यात दि 29,30,31 मे व 1,2,3,4,5,6,7 जून वडे, नाले, वाहतील असा पाउस दररोज भाग बदलत पडणार आहे . शेतकऱ्यांनी शेतीची कामे करूण घ्यावी.


माहितीस्तव - दि 29 मे ते 7 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत वारे विजा साहित जोरदार पाउस पडणार आहे शेतकऱ्यांनी जमिनीतील ओल एक फुट गेली तरच पेरणी चा स्वःत निर्णय घ्यावा मान्सून साठी पोषख वातावरण तयार झाले आहे . या वर्षी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सातारा सागंली, नगर, नांदेड, हिगोली बिड यवतमाळ परभणी या जिल्हा ची पेरणी लवकर होण्याची योग आहेत असो.


Note:- वातावरण अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल.

 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे. 

हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


 लेखक :- पंजाब डख

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने