पीक नुकसान भरपाई अर्ज आणि यादी 2023: Pik Nuksan Bharpai Form 2023

Pik Nuksan Bharpai | Pik Nuksan Bharpai form pdf | Pik Nuksan Bharpai List | Pik Nuksan Bharpai Yadi 2022 | पीक नुकसान भरपाई अर्ज | पीक नुकसान भरपाई यादी | पीक नुकसान भरपाई लिस्ट 2022 | पीक नुकसान भरपाई महाराष्ट्र | Pik Nuksan Bharpai Online Form | Maharashtra Attivrushti Nuksan Bharpai List 2022

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने पीक विमा 2023 योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाई योजना नोंदणी फॉर्म शेतकर्‍यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू केला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बरेच फायदे मिळणार आहेत जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची चिंता करण्याची गरज भासू नये हा महाराष्ट्र सरकार चा उद्देश आहे. पीक विमा pik vima 2023 योजनेनुसार जर शेतकर्‍यांचे पिक नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले तर महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांना विम्याच्या स्वरूपात आर्थिक मदत करते. या लेखात, आम्ही तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती देऊ.

Pik Nuksan Bharpai 2023

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना पीक विमा 2022 देण्यासाठी पीक विमा नुकसान भरपाई 2022 Pik Vima Nuksan Bharpai 2022 ही योजना सुरू केली आहे. ज्यांना पीक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज करायचा आहे ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यानंतर तुम्ही या योजनेतील उपलब्ध सुविधांचा वापर करू शकता. पीक नुकसान भरपाई Pik Nuksan Bharpai योजनेच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असल्याने पूर किंवा दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकर्‍यांना करण्याची गरज नाही. जर पिकांचे नुकसान झालेच तर सरकार कडून शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाई योजना 2023 अंतर्गत योग्य ती आर्थिक मदत मिळेल.

पीक नुकसान भरपाई महाराष्ट्र 2023

योजनेचे नाव पीक नुकसान भरपाई योजना 2023
कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी
विभाग कृषी विभाग
अधिकृत वेबसाइट krishi.maharashtra.gov.in

पीक नुकसान भरपाई योजनेचे फायदे

तुम्हाला माहित आहे की आपल्या देशात नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्तींमुळे शेतकर्‍यांचे पिकांचे नुकसान झाले आहे किंवा होत असते मग तो ओला दुष्काळ असो वा कोरडा नुकसान शेतकर्‍यांचेच होत असते. ही समस्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी पीक नुकसान भरपाई योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतीच्या अनेक नवीन व तंत्रज्ञान प्रगत पद्धती शेतकर्‍यांना शिकवल्या जातील. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांचे पीक नष्ट होण्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांना बर्‍याच प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल.

महाराष्ट्र रेशन कार्ड लिस्ट 2023

पीक नुकसान भरपाईची रक्कम

 • जनावरांच्या हल्ल्यामुळे एखाद्या शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून आठ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
 • जनावरांच्या हल्ल्यामुळे एखादा शेतकरी जखमी झाल्यास भरपाई म्हणून 15000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
 • जर एखाद्या प्राण्याने शेतकर्‍याची पिके नष्ट केली तर 50% किंवा 40% नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाईल.
 • उसाचे पीक नष्ट झाल्यास नुकसान भरपाई म्हणून शेतकर्‍यांना प्रति मीटर टन 800 रुपये दिले जातील.
 • नारळाच्या झाडाचा नाश झाल्यास नुकसान भरपाई म्हणून शेतकर्‍यांना 4800 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
 • जर सुपारीचे पीक नष्ट झाले तर शेतकर्‍यांना 2800 रुपयांच्या नुकसान भरपाईच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल.
 • जर आंब्याची झाडे नष्ट झाले तर शेतक्यांना 36 हजार रुपयांच्या नुकसान भरपाईच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल.

पीक नुकसान भरपाई साठी पात्रता

 • जर अर्जदार हा भारत देशाचा शेतकरी असेल तर तो या योजनेस पात्र ठरेल.
 • जे अर्जदार पीक नुकसान भरपाई साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी मूळ महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे.
 • दारिद्र्य रेषेखालील राहणारे अर्जदार या योजनेस पात्र असतील.
 • या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही.

पीक नुकसान भरपाई साठी आवश्यक कागदपत्रे

 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • बँकेचे पासबूक
 • 7/12 व 8अ चा उतारा

पीक नुकसान भरपाई 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

जर तुम्ही पीक नुकसान भरपाई योजना 2022 साठी पात्र असाल तर तुम्ही खालील प्रकारे Pik Nuksan Bharpai 2021 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

 • Pik Nuksan Bharpai Form 2023 भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल. मुखपृष्ठावर तुम्हाला PIK Vima Yojana या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Application Form म्हणून एक लिंक ओपन होईल तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • पुढील पृष्ठावर तुमच्या समोर पीक नुकसान भरपाई अर्ज ओपन होईल, तुम्हाला तो अर्ज काळजीपूर्वक भरावा लागेल आणि सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

पीक नुकसान भरपाई 2023 अर्ज डाऊनलोड pdf

pik nuksan bharpai 2023 साठी pdf form आम्ही खाली देत आहोत तुम्ही तो pdf  स्वरुपात डाऊनलोड करू शकता.

Download Here

पीक नुकसान भरपाई महाराष्ट्र लाभर्थ्यांची यादी तपासण्याची प्रक्रिया

पीक नुकसान भरपाई 2023 साठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांची यादी तपासण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.

 • pik nuksan bharpai list 2023 पहाण्यासाठी तुम्हाला कृषि विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला Pradhanmantri Pik Vima Yojana Beneficiary List या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
 • पुढील पृष्ठावर तुमच्या समोर पीक नुकसान भरपाई ची यादी ओपन होईल या यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा.

Leave a Comment