PM Kisan: २२ व्या हप्त्यापूर्वी मोठे बदल!

तुमच्या खात्यात ₹२,००० येणार की नाही? आताच तपासा.

Photo Source : Getty

फेब्रुवारी २०२६ मध्ये पैसे जमा होणार!

२१ वा हप्ता नोव्हेंबर २०२५ मध्ये आला होता. आता २२ वा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

Photo Source : Getty

e-KYC नसेल तर पैसे अडकणार!

ज्यांचे ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांना सरकार ₹२,००० पाठवणार नाही. फेस ऑथेंटिकेशन किंवा OTP द्वारे हे काम लगेच पूर्ण करा.

Photo Source : Getty

Land Seeding' Status तपासा.

तुमच्या जमिनीची कागदपत्रे पोर्टलवर लिंक असणे गरजेचे आहे. स्टेटसमध्ये 'No' असल्यास जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क साधा.

Photo Source : Getty

आता मिळणार 'युनिक शेतकरी आयडी

आधार कार्डप्रमाणेच आता प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा Unique ID मिळेल, ज्यामुळे सर्व सरकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळतील.

Photo Source : Getty

अपात्र शेतकऱ्यांवर कडक कारवाई!

आयकर भरणारे (Income Tax Payers) आणि सरकारी नोकरीत असणारे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यास वसुली केली जाईल.

Photo Source : Getty

५ मिनिटांत स्टेटस तपासा.

1. pmkisan.gov.in वर जा.  2. 'Know Your Status' निवडा.  3. रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमची माहिती तपासा.पद्धतीने लाभ घेतल्यास वसुली केली जाईल.

Photo Source : Getty

अधिक माहितीसाठी क्लिक करा!

Photo Source : Getty