Photo Source :Google Gemini
आतापर्यंत २१ हप्ते जमा झाले आहेत. आता सगळ्यांचे डोळे २२ व्या हप्त्याकडे लागले आहेत.
Photo Source : Google Gemini
या वेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यात दुप्पट रक्कम येण्याची दाट शक्यता आहे. हे कसे घडणार?
Photo Source : Google Gemini
ज्यांना ई-केवायसी किंवा त्रुटींमुळे २१ वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना आता दोन्ही हप्ते (२१ + २२) सोबत मिळू शकतात.
Photo Source : Google Gemini
सरकार शेतकऱ्यांची 'होळी' गोड करणार! ४ मार्च २०२६ पूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता.
Photo Source : Google Gemini
e-KYC आणि आधार सीडिंग (Aadhar Seeding) नसेल तर १ रुपयाही मिळणार नाही. आजच तपासा!
Photo Source : Google Gemini