गरिबांच्या हक्काचं घर! २०२६ चा नवा सर्व्हे सुरू.

आता प्रत्येक गरजूला मिळणार हक्काची पकी छत. पहा कशी होणार नोंदणी.

Photo Source : Google Gemini

कोणीही बेघर राहणार नाही!

जे लोक अजूनही झोपडीत किंवा कच्च्या घरात राहतात, त्यांना शोधण्यासाठी अधिकारी थेट घरी येणार.

Photo Source : Google Gemini

या' लोकांना मिळणार प्राधान्य!

– ज्यांच्याकडे पक्कं घर नाही. – विधवा महिला व दिव्यांग व्यक्ती. – SC/ST आणि मजूर कुटुंबं.

Photo Source : Google Gemini

तुमच्या गावातच होणार सर्व्हे!

सर्वेक्षण टीम तुमच्या घरी येईल. मोबाईल ॲपद्वारे घराचे फोटो आणि तुमची माहिती भरली जाईल.

Photo Source : Google Gemini

नाव यादीत नाही? घाबरू नका!

तात्काळ ग्रामसेवक किंवा 'आवास मित्र' यांना भेटा. तुमची कागदपत्रे दाखवून नाव जोडण्याची विनंती करा.

Photo Source : Google Gemini

फक्त घरच नाही, तर 'हे' ही मिळणार!

– शौचालय बांधण्यासाठी मदत. – मोफत वीज आणि गॅस कनेक्शन. – मनरेगा अंतर्गत मजुरीचे पैसे.

Photo Source : Google Gemini

पक्कं घर, नवा मान-सन्मान!

तःच्या घरामुळे मुलांचे शिक्षण आणि आरोग्य सुधारते. ही संधी सोडू नका!

Photo Source : Google Gemini

अधिक माहितीसाठी क्लिक करा!

Photo Source : Getty