Photo Source : Gemini
आता बिगर कृषी (Non-Agricultural) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
Photo Source : Gemini
मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रक्रिया केली सोपी आणि पारदर्शक.
Photo Source : Gemini
वर्षावर्षाचा कर भरण्याऐवजी आता फक्त एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ (Conversion Premium) भरावे लागेल.
Photo Source : Gemini
बांधकाम आराखडा मंजुरी मिळाली की त्यालाच आता 'NA' मानले जाणार.
Photo Source : Gemini
जमीन रूपांतर प्रक्रियेसाठी महिने किंवा वर्षे वाट पाहावी लागणार नाही. प्रक्रिया झाली जलद!
Photo Source : Gemini
नवीन कार्यपद्धती राजपत्रात प्रकाशित झाली असून आता ही प्रक्रिया थेट लागू झाली आहे.
Photo Source : Gemini