शेअर मार्केटची भीती वाटते? मग तुमचे पैसे 'इथे' गुंतवा!
पैसा बुडण्याची 0% रिस्क आणि 100% सुरक्षित परतावा.
Photo Source : Gemini
बँकेपेक्षा चांगला आणि सुरक्षित पर्याय म्हणजे 'पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट'. यात तुमचे पैसे एकदम सेफ राहतात.
Photo Source : Gemini
पोस्ट ऑफिस FD स्कीम!
या योजनेला थेट भारत सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे मार्केट कितीही पडलं तरी तुमचा एक रुपयाही बुडणार नाही.
Photo Source : Gemini
भारत सरकारची 100% गॅरंटी
तुमच्याकडे खूप मोठी रक्कम असायलाच हवी असं नाही. तुम्ही अगदी खिशाला परवडेल अशा हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
Photo Source : Gemini
फक्त ₹1,000 मधून सुरुवात!
सध्याच्या 6.9% ते 7.5% व्याजदरानुसार, एका वर्षात तुमचे 10 हजार अंदाजे ₹10,750 पर्यंत वाढू शकतात.
Photo Source : Gemini
₹10,000 गुंतवल्यावर किती मिळतील?
जर तुम्ही हेच पैसे 5 वर्षे काढले नाहीत, तर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून हीच रक्कम जवळपास ₹14,000 च्या घरात जाईल.
Photo Source : Gemini
5 वर्षांसाठी पैसे ठेवले तर?
जर तुम्ही 5 वर्षांची FD केली, तर इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला टॅक्स वाचवण्याची जबरदस्त संधी मिळते.
Photo Source : Gemini
टॅक्समध्ये सुद्धा मोठी सूट!
आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. सविस्तर माहितीसाठी 'Read More' वर क्लिक करा.
Photo Source : Gemini
आजच खातं उघडा!