Type Here to Get Search Results !

About Us

नमस्कार मित्रांनो, कृषी योजना वर आले स्वागत आहे.  या ब्लॉग च्या मधमातून आपल्याला केंद्र व राज्य सरकारच्या नव-नवीन योजनांबद्दल माहिती देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपल्याला दररोज बाजारभाव, हवामान अंदाज, कृषिविषयक सल्ला, व्यवसाय, इत्याद्दी बद्दल माहिती माहिती मिळेल.

या ब्लॉग वर दिलेली माहिती ही वेग-वेगळ्या स्त्रोतांद्वारे गोळा करून अत्यंत सोप्या शब्दात आपल्या शेतकरी मित्रांबरोबर पोहचवन्याचा हा नेहमीच आमचा प्रयत्न असतो.  
मित्रांनो, ब्लॉग वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला सुद्धा जॉइन व्हा. 


close