लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मिळणार ४५०० रुपये! 

सरकारने E-KYC पोर्टल पुन्हा सुरू केले आहे.

Photo Source : Getty

तुमचे पैसे थांबले आहेत का? 😟

तांत्रिक कारण, मोबाईल किंवा आधार लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नसतील, तर आता काळजी नको!

Photo Source : Getty

एकाच वेळी ४५०० रुपये जमा होणार! 🎉

– E-KYC पूर्ण केल्यास डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे थेट खात्यात.

Photo Source : Getty

E-KYC करणे अनिवार्य! 🛑

पैसे मिळवण्यासाठी पोर्टलवर जाऊन २ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

Photo Source : Getty

हे २ प्रश्न चुकवू नका! ❓

1) कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का? 2) कुटुंबात कोणी पेन्शनधारक आहे का?

Photo Source : Getty

उत्तर काय असावे? ✅

जर तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला/पेन्शनवर नसेल, तर 'नाही' (No) निवडा. तरच पैसे मिळतील!

Photo Source : Getty

सावधान! खोटी माहिती देऊ नका ⚠️

– खोटी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि अर्ज बाद होईल.

Photo Source : Getty

अधिक माहितीसाठी क्लिक करा!

Photo Source : Getty