राज्यातील लाखो शेतकर्यांसाठी महत्वाची बातमी
Photo Source : Getty
पीएम-किसानचा हप्ता जमा झाला, आता सर्वांचे लक्ष राज्याच्या 'नमो शेतकरी' हप्त्याकडे लागले आहे.
Photo Source : Getty
सूत्रांच्या माहितीनुसार, ८ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे.
Photo Source : Getty
केंद्राचा निधी आला तरी राज्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागतो.
Photo Source : Getty
पैसे अडकू नयेत म्हणून हे आजच तपासा:
– e-KYC पूर्ण असणे अनिवार्य. – बँक खाते आधार कार्डाशी लिंक असावे. – खाते NPCI (DBT) शी जोडलेले असावे.
Photo Source : Getty
बँक पासबुक आणि आधार कार्डावरील नावात तफावत (Spelling Mistake) नसावी.
तसे असल्यास पैसे जमा होणार नाहीत
Photo Source : Getty
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, हे PM-Kisan किंवा MahaDBT पोर्टलवर जाऊन तपासा.
नाव नसल्यास त्वरित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा.
Photo Source : Getty