जमिनीबाबत ऐतिहासिक निर्णय! NA परवानगीची आता गरज नाही!

राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात केला मोठा बदल.

Photo Source : Gemini

जिल्हाधिकाऱ्यांच्या चकरा संपल्या!

आता बिगर कृषी (Non-Agricultural) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

Photo Source : Gemini

काय बदलला नियम?

महसूल कायद्यात मोठा बदल!

मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रक्रिया केली सोपी आणि पारदर्शक.

Photo Source : Gemini

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

अकृषक (NA) कर आता रद्द!

वर्षावर्षाचा कर भरण्याऐवजी आता फक्त एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ (Conversion Premium) भरावे लागेल.

Photo Source : Gemini

आता कर कसा भरायचा?

सनद घेण्याची गरज नाही!

बांधकाम आराखडा मंजुरी मिळाली की त्यालाच आता 'NA' मानले जाणार.

Photo Source : Gemini

सनद आणि मंजुरी

वेळेची आणि पैशांची बचत!

जमीन रूपांतर प्रक्रियेसाठी महिने किंवा वर्षे वाट पाहावी लागणार नाही. प्रक्रिया झाली जलद!

Photo Source : Gemini

फायदा काय होणार?

भ्रष्टाचाराला लगाम, कामात पारदर्शकता!

नवीन कार्यपद्धती राजपत्रात प्रकाशित झाली असून आता ही प्रक्रिया थेट लागू झाली आहे.

Photo Source : Gemini

पारदर्शकता येणार

तुमच्या जमिनीत बांधकाम करायचेय?

Photo Source : Gemini

हा नियम सविस्तर समजून घेण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा