आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये?

PM Kisan च्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Photo Source :Google Gemini

२२ व्या हप्त्याची प्रतीक्षा!

आतापर्यंत २१ हप्ते जमा झाले आहेत. आता सगळ्यांचे डोळे २२ व्या हप्त्याकडे लागले आहेत.

Photo Source : Google Gemini

२००० नाही, थेट ४००० जमा होणार!

या वेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यात दुप्पट रक्कम येण्याची दाट शक्यता आहे. हे कसे घडणार?

Photo Source : Google Gemini

कोणाला मिळणार ४००० रुपये?

ज्यांना ई-केवायसी किंवा त्रुटींमुळे २१ वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांना आता दोन्ही हप्ते (२१ + २२) सोबत मिळू शकतात.

Photo Source : Google Gemini

पैसे कधी येणार? तारीख पहा!

सरकार शेतकऱ्यांची 'होळी' गोड करणार! ४ मार्च २०२६ पूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता.

Photo Source : Google Gemini

हे काम नसेल तर पैसे अडकणार!

e-KYC आणि आधार सीडिंग (Aadhar Seeding) नसेल तर १ रुपयाही मिळणार नाही. आजच तपासा!

Photo Source : Google Gemini

तुमचं स्टेटस चेक करा!

यादीत तुमचं नाव आहे का? खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आत्ताच पहा.

Photo Source : Google Gemini

अधिक माहितीसाठी क्लिक करा!

Photo Source : Getty