शेतकऱ्यांसाठी बंपर लॉटरी! 🎉

नवीन ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर घेण्याचा विचार करताय? राज्य सरकारने अनुदानात (Subsidy) केलीय मोठी वाढ!

Photo Source : Gemini

महाराष्ट्र शासनाच्या 'एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान' अंतर्गत शेती अवजारांच्या सबसिडीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आधुनिक शेती आता होणार अधिक सोपी!

Photo Source : Gemini

योजनेची माहिती

SC/ST आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आता १ लाख रुपयांऐवजी तब्बल २ लाख रुपये अनुदान मिळणार.

Photo Source : Gemini

🚜 ट्रॅक्टर अनुदानात दुप्पट वाढ!

🌱 पॉवर टिलरवरही बंपर अनुदान! छोट्या शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर सबसिडी आता १ लाख रुपये (SC/ST) आणि ८० हजार रुपये (इतर शेतकरी) करण्यात आली आहे.

Photo Source : Gemini

पॉवर टिलरवरील वाढीव अनुदान

– किमान १ एकर शेतजमीन असावी. – SC/ST आणि महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य. – यापूर्वी ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

Photo Source : Gemini

अनुदानाचा लाभ कोणाला?

१) आधार कार्ड  २) ७/१२ आणि ८-अ उतारा  ३) बँक पासबुक.

Photo Source : Gemini

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे जवळ ठेवा

तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या 'MahaDBT' पोर्टलवर स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा जवळच्या 'CSC (महा ई-सेवा केंद्र)' मध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.

Photo Source : Gemini

अर्ज कसा आणि कुठे करावा?

कमी खर्चात आधुनिक शेतीचे स्वप्न करा साकार! अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Photo Source : Gemini

वेब स्टोरी बाय-कृषीयोजना.इन क्रेयटेड बाय - सागर डी पाटील