Maha DBT Scholarship Registration 2023: ऑनलाईन अर्ज, पात्रता, Last Date

MahaDBT Scholarship 2023 | Maha DBT Scholarship 2023 Last Date | Maha DBT Scholarship Online Application 2023 | Maha DBT Marathi

महाराष्ट्र राज्याची सर्वात फायदेशीर आणि महत्वाची शिष्यवृत्ती योजना 2023 हि Maha DBT Scholarship म्हणून ओळखली जाते. जर तुम्हाला महाराष्ट्र DBT शिष्यवृत्ती योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट च्या माध्यमातून Maha DBT Scholarship 2023 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे कि, Mahadbt Online Application साठी अर्ज, कागदपत्रे  कोणती लागतात, शेवटची तारीख काय आहे, अर्ज कोण करू शकतो आणि त्यासाठी पात्रता कोणती लागते इ. तर विनंती आहे कि आमची हि पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

Maha DBT Scholarship 2023

महाराष्ट्र सरकारने एक पोर्टल सुरु केले आहे ज्याद्वारे ते महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना महाडीबीटी शिष्यवृत्ती प्रदान करतात या पोर्टल च्या माध्यमातुन विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना 2023 (Scholarship Scheme 2023) साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि लाभ मिळवू शकतात. Maha DBT लाच Maharashtra Direct to Benefit Transfer सुद्धा म्हणतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना साठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही ते डायरेक्ट Maha DBT Portal च्या माध्यमातून online अर्ज करू शकतात आणि शिष्यवृत्ती चा लाभ मिळवू शकतात.

MahaDBT शिष्यवृत्ती चे प्रकार 

Maha DBT Portal वर विविध प्रकारच्या पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आहेत. या शिष्यवृत्तींची यादी खालीलप्रमाणे आहे:-

  • सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग:- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप) व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी देखभाल भत्ता राजाशिरी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती दिव्यांग व्यक्तीसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या द्वारे दिल्या जाते.
  • आदिवासी विकास विभाग:- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना हि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क (फ्रीशिप) व्यावसायिक शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती व्यावसायिक शिक्षण देखभाल भत्ता प्रदान करते.
  • उच्च शिक्षण संचालनालय विभाग :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्‍क शिष्यवृत्ती योजना गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-माजी सैनिकांच्या मुलांना कनिष्ठ स्तरावरील शिक्षण सवलत एकलव्य शिष्यवृत्ती राज्य सरकार गणित/भौतिकशास्त्र असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना खुली गुणवत्तेची शिष्यवृत्ती विद्या निकेतन शिष्यवृत्ती शासनाच्‍या विद्या निकेतन शिष्‍यवृत्‍ती शासनाच्‍या त्‍याच्‍या त्‍यावर त्‍याच्‍या त्‍याच्‍या पाल्‍याच्‍या त्‍याच्‍या सहाय्याने संशोधन करण्‍यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सवलत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती सहाय्य गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-वरिष्ठ स्तरावरील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना इत्यादी योजना ह्या उच्च शिक्षण संचालनालया मार्फत महा डीबीटी पोर्टल वर राबविल्या जातात.
  • तंत्रशिक्षण संचालनालय विभाग:- Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shikshavrutti Yojana(EBC)DR Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana (DTE) ह्या योजना आहेत.

शिष्यवृत्ती योजना 2023 ची मुख्य उद्दिष्टे 

Maha DBT Scholarship 2022-23 चा मुख्य उद्देश सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण चालू ठेवू शकत नाहीत त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. आता महाडबीटी शिष्यवृत्तीच्या मदतीने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक भाराचा विचार न करता शिक्षण सुरू ठेवता येणार आहे. यामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढेल आणि रोजगार दर आपोआप सुधारेल. आता या शिष्यवृत्ती योजनेच्या मदतीने अधिकाधिक विद्यार्थी आपले शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील. त्यांना पैशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही.

MahaDBT Scholarship आवश्यक कागदपत्रे 

  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांनी दिलेला)
  • कास्ट प्रमाणपत्र.
  • कास्ट वैधता प्रमाणपत्र
  • शेवटच्या परीक्षेची मार्कशीट
  • SSC किंवा HSC साठी मार्कशीट
  • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • CAP फेरी वाटप पत्र
  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • राहण्याचा पुरावा
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर

MahaDBT ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 

  • कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला Register Now या बटण वर क्लिक करावे लागेल.
  • पुढच्या पृष्ठावर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल नंतर तुमच्या आधार रजिस्टर मोबाइलवर तुम्हाला OTP  येईल तो प्रविष्ट करून Next या बटण वर क्लिक करावे लागेल.
  • पुढच्या पृष्ठावर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि  नाव,पत्ता, ई-मेल, शिक्षण इ. संपूर्ण माहिती भरावी लागेल. आणि मग Submit या बटण वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

वरील प्रकारे तुम्ही Maha DBT Scholarship 2023 किंवा शिष्यवृत्ती योजना Maharashtra 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करतांना काही अडचण येत असेल खाली कंमेंट टाकून आम्हाला विचारू शकता आणि दररोज नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर सुद्धा फोल्लो करू शकता. इंस्टाग्राम फोटो डाऊनलोड करा – Downloadgram.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.