About us

नमस्कार मित्रांनो, कृषी योजना वर आपले स्वागत आहे.  या ब्लॉग च्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या नव-नवीन योजनांबद्दल माहिती सर्व सामान्य जनते पर्यन्त पोहचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. बर्‍याच शेतकरी मित्रांना सरकारी योजनांची योग्य ती माहिती नसते त्या मुळे ते सरकारी योजनांचा योग्य तो फायदा घेऊ शकत नाहीत. त्यांच्या पर्यन्त ती माहिती पोहचवण्याचे काम सध्या कृषि योजना च्या माध्यमातून आम्ही करत आहोत.

आपल्याला दररोज बाजारभाव, हवामान अंदाज, कृषिविषयक सल्ला, व्यवसाय, इत्याद्दी बद्दल महत्वाची माहिती माहिती मिळेल.

या ब्लॉग वर दिलेली माहिती ही वेग-वेगळ्या स्त्रोतांद्वारे गोळा करण्यात येत असून ती अत्यंत सोप्या शब्दात आम्ही कृषि योजना वर मांडण्याचा प्रयत्न करतो.

 

मित्रांनो, ब्लॉग वरील माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला सुद्धा जॉइन व्हा.