Advertisement


Advertisement
(नवीन) नियमित कर्ज माफी योजना ५०००० अनुदान यादी | Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra List

 Niymit Karj Mafi 2022 Maharashtra | 50000 Anudan Yojana Maharashtra List | Niyamit Karj Mafi gr | Niyamit Karj Mafi 2022 List | कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2022 | Karj Mafi Yadi | Niyamit Karj Mafi 2022 yadi

Niyamit karj mafi

महाराष्ट्र राज्यात राबविल्या जाणार्‍या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 अंतर्गत शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफी झाली होती. Karj Mafi Yojana अंतर्गत 2017-18, 2018-19, आणि 2019-20 या आर्थिक वर्षात ज्या कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांनी नियमित कर्ज फेड केली होती अश्या शेतकर्‍यांना आता Niyamit karj mafi Yojana 2022 अंतर्गत 50000 अनुदान योजना (50,000 anudan yojana maharashtra)  राबविण्यात येत आहे. 

अनुदानाची ही रक्कम ठेव शेतार्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Niyamit karj mafi Yojana 2022 बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की Niyamit Karj Mafi Yadi 2022 कशी चेक करायची, नियमित कर्ज माफी यादी मध्ये नाव कसे पहायचे इत्यादि तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यन्त वाचावी.

Niyamit Karj Mafi List 2022

महाराष्ट्र शासनाने 21 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे, त्यांची यादी आम्ही या पोस्टमध्ये टाकली आहे, जी तुम्ही एका क्लिकवर डाउनलोड करू शकता आणि यादीत तुमचे नाव तपासू शकता. या योजनेंतर्गत राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पिकासाठी कर्ज घेतले आहे, त्यांचे राज्य शासनाकडून कर्ज माफ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. यावर्षी सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी (Niyamit karj mafi) योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Niyamit Karj Mafi Yojana 2022

नियमितपने कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की सरकार कडून लवकरच Niyamit Karj भरणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्यावर 50000 Anudan जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC center ला भेट द्यावी लागेल. Niyamit Karj Mafi Yojana 2022 Maharashtra अंतर्गत बर्‍याच शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. ते Niyamit Karj Mafi List Maharashtra मध्ये आपले नाव तपासू शकतात ज्याची जिल्हयानुसार लिंक आम्ही खाली दिलेली आहे.

District Wise List

उर्वरित Niyamit Karjmafi Anudan List 2022 लवकरच अपलोड केल्या जातील.

जिल्हयानुसार नियमित कर्ज माफी याद्या 

मुंबई शहरमुंबई उपनगरठाणे
पालघररायगडरत्नागिरी
सिंधुदुर्गनाशिकधुळे
नंदुरबारजळगावअहमदनगर
पुणेसातारासांगली
सोलापूरकोल्हापूरऔरंगाबाद
जालनापरभणीहिंगोली
बीडनांदेडउस्मानाबाद
लातूरअमरावतीबुलढाणा
अकोलावाशिमयवतमाळ
नागपुरवर्धाभंडारा
गोंदियाचंद्रपुरगडचिरोली

Niyamit Karj Mafi List 2022 Online Check

तुम्हाला जर कर्ज माफी यादी Niyamit karj Mafi list 2022 Maharashtra ऑनलाइन तपासायची असेल तर आम्ही खाली प्रक्रिया दिली आहे त्याचे अनुसरण करून तुम्ही 50000 अनुदान यादी ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता.

  • सर्वात आधी तुम्हाला Maharashtra Karj Mafi Portal वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.

  • मुखपृष्ठावर तुम्हाला लाभार्थी यादी असा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

  • नंतर पुढील पृष्ठ ओपन होईल या पृष्ठावर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, नंतर तालुका आणि मग गावाची निवड करावी लागेल. व सबमिट बटनवर क्लिक करावे लागेल.

  • नंतर समोरच्या पृष्ठावर तुम्हाला कर्ज माफी यादी 2022 (Karj Mafi List 2022) दिसेल.

Niyamit Karj Mafi Anudan पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासा असावा
  • अर्जदार हा नियमित कर्ज भरणारा असावा
  • अर्जदारा कडे आधार कार्ड असावे
  • अर्जदाराचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक मध्ये खाते असावे.
नियमित कर्ज माफी यादी डाऊनलोड लिंक आम्ही वर दिलेली आहे ज्या शेतकर्‍यांची नावे या Niyamit Karj mafi List 2022 Pdf मध्ये आहेत त्यांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन लवकरात लवकर आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तरच तुम्हाला 50,000 anudan yojana maharashtra चा लाभ घेता येईल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने