Indian Navy SSC Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती

Indian Navy SSC Officer Recruitment 2026: भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. Indian Navy ने SSC Officer (Short Service Commission) पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे.

जर तुम्ही इंजिनिअरिंग (BE/B.Tech), B.Sc, B.Com किंवा MCA केले असेल, तर तुमच्यासाठी ही Golden Opportunity आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही फी (Application Fee) आकारली जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या भरतीबद्दलची सविस्तर माहिती (Educational Qualification, Age Limit, and Dates).

भरतीचा तपशील (Recruitment Overview)

पदाचे नावIndian Navy SSC Officer (January 2027 Course)
एकूण जागा260 जागा
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतOnline

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीमध्ये वेगवेगळ्या Branch नुसार शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. तुमचे शिक्षण खालीलप्रमाणे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता:

1. एक्झिक्युटिव ब्रांच (Executive Branch):

  • तुम्ही 60% गुणांसह BE/B.Tech पास असणे आवश्यक आहे.
  • किंवा: B.Sc / B.Com / B.Sc.(IT) सह PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management).
  • किंवा: प्रथम श्रेणीत (First Class) MCA / M.Sc (IT).

2. एज्युकेशन ब्रांच (Education Branch):

  • प्रथम श्रेणीत (First Class) M.Sc. (Maths / Operational Research / Physics / Applied Physics / Chemistry).
  • किंवा: 55% गुणांसह MA (History).
  • किंवा: 60% गुणांसह BE/B.Tech.

3. टेक्निकल ब्रांच (Technical Branch):

  • उमेदवाराने 60% गुणांसह BE/B.Tech पूर्ण केलेले असावे.

कॅडर नुसार तपशील

अ. क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre}76
2SSC पायलट25
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर20
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)18
5SSC लॉजिस्टिक्स10
एज्युकेशन ब्रांच
6SSC एज्युकेशन15
टेक्निकल ब्रांच
7SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)42
8SSC सबमरीन टेक इंजिनिअरिंग08
9SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)38
10SSC सबमरीन टेक इलेक्ट्रिकल08
Total260

वयाची अट (Age Limit)

तुमचा जन्म खालील तारखांच्या दरम्यान झालेला असावा (Born Between):

  • अ. क्र. 1, 5, 7, 8, 9 & 10 साठी: 02 जानेवारी 2002 ते 01 जुलै 2007
  • अ. क्र. 2 & 3 साठी: 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2008
  • अ. क्र. 4 साठी: 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006
  • अ. क्र. 6 साठी: 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006 किंवा 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006

फी आणि महत्त्वाच्या तारखा (Fees & Important Dates)

या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतीही फी (No Fee) भरावी लागणार नाही.

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा (Exam): परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF)Click here
Online अर्ज [Starting: 24 जानेवारी 2026]Apply Online
अधिकृत वेबसाइटClick here

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.