Krushi Yojana
Live GPS Area Calculator

शेत जमीन मोजणी (GPS)

शेतकर्‍यांच्या पसंतीचे Shet Jamin Mojani App, Area Calculator Marathi

आतापर्यंत 5,285 जणांनी यशस्वी मोजणी केली आहे!
लोकेशन शोधत आहे...
अचूकता (Accuracy): --

GPS शी कनेक्ट करत आहे...

कृपया ब्राउझरने विचारल्यावर 'Allow' किंवा 'While using the app' वर क्लिक करा.

१००% अचूकता प्रणाली: मोजणी अचूक येण्यासाठी GPS अचूकता १० मीटर किंवा त्याहून कमी येईपर्यंत थांबा. महत्त्वाचे: चालताना कोपऱ्यांवर (टर्निंगवर) ५ सेकंद नक्की थांबा जेणेकरून कोपरा अचूक रेकॉर्ड होईल.

GPS मोजणी आणि मॅन्युअल मोजणी

१. GPS मोजणी (Live)

कसे काम करते: तुम्ही मोबाईल घेऊन प्रत्यक्ष शेताच्या बांधावरून चालता. सॅटेलाइट तुमचे लोकेशन ट्रॅक करते.
कधी वापरावे: जेव्हा तुम्हाला अत्यंत अचूक निकाल हवा असतो आणि तुम्ही प्रत्यक्ष शेतात उपस्थित असता.

२. मॅन्युअल मोजणी (नकाशावर)

कसे काम करते: तुम्ही घरबसल्या मोबाईल स्क्रीनवरील नकाशा झूम करून शेताच्या कोपऱ्यांवर बोटाने क्लिक करून पॉईंट्स टाकता.
कधी वापरावे: जेव्हा शेतात जाणे शक्य नसते (उदा. चिखल, दाट पीक) किंवा घरबसल्या अंदाजे मोजणी करायची असते.

अचूक मोजणी कशी करावी?

1

लोकेशन चालू करा

शेताच्या एका बांधावर उभे राहा आणि ब्राउझरला GPS (Location) वापरण्याची परवानगी द्या.

2

अचूकतेची वाट पहा

GPS अचूकता १० मीटरच्या आत आल्यावर 'मोजणी सुरू करा' बटण हिरवे होईल, त्यावर दाबा.

3

बांधावरून चाला

मोबाईल हातात धरून शेताच्या बांधावरून चाला. शेत कोपऱ्यावर आल्यावर ५ सेकंद थांबा.

4

मोजणी थांबवा

पूर्ण फेरी मारून पहिल्या जागी आल्यावर 'मोजणी थांबवा' दाबा. निकाल समोर असेल!

मोबाईलवर शेती कशी मोजावी?

शेतकरी मित्रांनो, आता स्वतःच्या मोबाईलवर शेत जमीन मोजणी करणे अत्यंत सोपे झाले आहे. तुम्ही थेट तुमच्या बांधावरून चालत जाऊन तुमच्या शेताचे अचूक क्षेत्रफळ काढू शकता. यासाठी तुम्हाला फक्त लोकेशन (GPS) चालू करावे लागेल. हे एक प्रगत land measurement tool आहे, जे तुमच्या मोबाईलच्या GPS चा वापर करून काही सेकंदातच shet mojani पूर्ण करते आणि तुमच्या वेळेची बचत करते.

गुंठे, एकर आणि हेक्टर मध्ये जमीन मोजणी

आपल्याकडे शेतीचे क्षेत्रफळ वेगवेगळ्या परिमाणांमध्ये मोजले जाते. हे guntha calculator तुम्हाला तुमची jamin mojani झाल्यावर थेट गुंठे, एकर आणि हेक्टर मध्ये अचूक निकाल दाखवते. एकदा का तुम्ही बांधावरून चालून फेरी पूर्ण केली, की हे ॲप आपोआप सर्व गणित करून अचूक आकडेवारी तुमच्या स्क्रीनवर ठेवते, ज्यामुळे मोजणीदारावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोफत जमीन मोजणी टूल

महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना अधिकृत मोजणीसाठी खूप पैसे मोजावे लागतात. पण आता हे मोफत land measurement tool वापरून तुम्ही तुमची शेत जमीन मोजणी घरबसल्या करू शकता. हे shet mojani टूल पूर्णपणे मोफत असून, ७/१२ उताऱ्यावरील क्षेत्राची प्रत्यक्ष जमिनीशी खात्री करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. jamin mojani च्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही.

GPS द्वारे शेत मोजण्याचे फायदे

हे टूल तुम्हाला कसे वाटले?

4.8 / 5 (1,571 Votes)

शेतकरी प्रतिक्रिया आणि अनुभव

संजय जमाव

10 Mar 2026

मी आज माझ्या शेतीची मोजणी केली अचूकता १००% आहे

Sarangdhar Panherkar

09 Mar 2026

खुप छान आयडिया आहे आणि माझ्या शेतीची मोजणी अचूक झाली 🙏

Dipali Pachpor

09 Mar 2026

Kharach Khup Chaan Tool ahe tumch khup awdl mala

Dinkar Ugale

09 Mar 2026

Khup Chaan tool ahe maze paise wachavle

Sheshrav Bhende

09 Mar 2026

खुप छान टूल आहे accuracy एकदम भारी आहे धन्यवाद

आजचे ताजे बाजारभाव

प्रति क्विंटल