पंजाब डख हवामान अंदाज : दिनांक 26 जून ते 6 जुलै

परभणी जिल्ह्यातील गुगळी धामनगाव चे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा हवामान अंदाज (Hawaman Andaj) दिनांक 26 जून ते 6 जुलै 2021. (Punjab Dakh Patil Weather Report Maharashtra)

Punjab Dakh Patil Weather Report Maharashtra

{tocify} $title={Table of Contents}

राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस सक्रीय होइल.

उद्यापासून राज्यात चार दिवस भाग बदलत पाउस पडणार  दि .27,28, ,29,30 उद्या पासून विदर्भ पूर्वविदर्भ, प. विदर्भ उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा , प. महाराष्ट्र व राज्यातील तुरळक भागात पावसाचे आगमण असेल.

 हेही वाचा – पंजाब डख – राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}

दि.27,28,29,30 हा पाउस सर्वदूर नाही.

पेरणी झालेल्या पिकांना या पावसाने जिवदान भेटेल.

हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!

माहितीस्तव

राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पावसासाठी पोषख वातावरण तयार होइल . ज्यांची पेरणी राहीली त्यांची पेरणी ,लागवड या पावसावर होइल. पिकांना लागेल तसा पाउस जुलै मध्ये पडेल व ऑगस्ट सप्टेबंर जास्त पाउस . परतीचा पाउस ऑक्टोबर मध्ये उत्तर महाराष्ट्रातून निघेल . पूर्वविदर्भ व मराठवाडा ऑक्टोबर मध्ये पाउस राहील . 3 नोव्हेबंर पासून थंडी सुरवात होइल असा पाउस राहील. शेतकऱ्यांनी  ही गोष्ट लक्षात ठेवा जून मध्ये पाउस झाला नाही तर जुलै मध्ये होणार ! ऑगस्ट सप्टेंबर दर वर्षी पाउस जास्त असतो . आक्टोबर राज्याचा पूर्व भागात पाउस पडतो . व नोव्हेबंर थंडी येते रब्बी पेरणी होते . असा अंदाज असतो. शेतकर्‍यांना माहीती व्हावी यासाठी माहीतीस्वत.

 नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

 पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक – 26/06/2021

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.