पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस

शेतकर्‍यांचे लाडके हवामान अभ्यासक श्री पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा जुलै महिन्याचा हवामान अंदाज (Weather Report Maharashtra).

Punjab Dakh Patil

{tocify} $title={Table of Contents}

6 ते 14 जुलै मध्ये धो-धो पाऊस पडणार

1 जुलै पासून 5 जुलै पर्यतं   हवामान कोरडे राहील . पण स्थानिक वातावरण तयार होउन कोरडे हवामान सांगीतले तर तुरळक भागात दुपारनंतर अर्धा तासाचा पाउस होतो माहीत असावे.

हे वाचा - पंजाब डख - राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!

सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल.

माहितीस्तव

राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस कुठे मुसळधार तर कुठे वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस या नउ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर राहीलेली पेरणी होउल शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . -पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) 

1) पूर्वविदर्भ

2) मराठवाडा

3) प . विदर्भ

4) दक्षिण महाराष्ट्र

5) प. महाराष्ट्र

6) उत्तर महाराष्ट्र

7) कोकन पट्टी

या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.


नोट - वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.


पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक - 30/06/2021

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. इतरांना सुद्धा फायदा होईल. आणि अश्याच प्रकारे हवामान विषयक नव-नवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने