पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

शेतकर्‍यांचे लाडके हवामान अभ्यासक श्री पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा जुलै महिन्याचा हवामान अंदाज (Weather Report Maharashtra).

Punjab Dakh Patil

{tocify} $title={Table of Contents}

6 ते 14 जुलै मध्ये धो-धो पाऊस पडणार

1 जुलै पासून 5 जुलै पर्यतं   हवामान कोरडे राहील . पण स्थानिक वातावरण तयार होउन कोरडे हवामान सांगीतले तर तुरळक भागात दुपारनंतर अर्धा तासाचा पाउस होतो माहीत असावे.

हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!

सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल.

माहितीस्तव

राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस कुठे मुसळधार तर कुठे वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस या नउ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर राहीलेली पेरणी होउल शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . –पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) 

1) पूर्वविदर्भ

2) मराठवाडा

3) प . विदर्भ

4) दक्षिण महाराष्ट्र

5) प. महाराष्ट्र

6) उत्तर महाराष्ट्र

7) कोकन पट्टी

या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil)

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक – 30/06/2021

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा. इतरांना सुद्धा फायदा होईल. आणि अश्याच प्रकारे हवामान विषयक नव-नवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
आता १-२ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार कायदेशीर; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय