मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021: ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्रे

 Maharashtra Saur Krishi Pump Yojana 2021 | Kusum Solar Pump Yojana 2021 | Maharashtra Solar Pump Yojana 2021 | Solar Water Pump Yojana Subsidy Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 PDF | मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | कुसुम योजना 2021 महाराष्ट्र | Saur Krishi Pump Yojana 2021 Form

saur krishi pamp yojana


{tocify} $title={Table of Contents}

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी Maharashtra Saur Krishi Pump Yojana 2021 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप (Maharashtra Saur Pupm Yojana) उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे.

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2021 Maharashtra

या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्‍यांना १,००,००० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना अटल सौर कृषी पंप योजना (Atal Saur Krishi Pump Yojana 2021) या नावानेही ओळखली जाते.या योजनेंतर्गत येत्या तीन वर्षात 1 लाख पंप बसविण्याचे लक्ष्य महाराष्ट्र सरकार ने ठरवले आहे. राज्य सरकार 31 जानेवारी 2019 पूर्वी मुख्यामंत्री सौर पंप योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली होती आणि फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात सौर पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेंतर्गत त्यांच्या शेतात सिंचनासाठी सौर पंप बसवायचे असतील तर त्यांना या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल आणि ऑनलाइन अर्ज करावा लागेल जर लाभार्थी ठरले तर तुम्हाला तुमच्या पण शेतात सौर कृषी पंप बसवता येईल.

शेळी पालन अनुदान योजना 2021

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021

आपल्याला माहिती आहे की आजही असे बरेच शेतकरी आहेत जे आपल्या शेतात डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांनी शेती करतात, त्यामध्ये त्यांचा खूप खर्च होतो कारण डिझेल पंप खूप महाग आहेत. ही समस्या लक्षात घेता राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 अंतर्गत राज्य सरकार राज्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेती सिंचनासाठी सौर पंप पुरवणार आहे. सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप खर्चाच्या 95% अनुदान देते. शेतकर्‍यांना फक्त 5% रक्कम भरावी लागेल. महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंप मिळवून शेतकर्‍यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल आणि त्यांना बाजारपेठेतून जास्त किमतीचे पंप खरेदी करावा लागणार नाही. या सौर पंपांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाचे प्रदूषण देखील होणार नाही.

महाराष्ट्र सोलर पंप योजना 2021 Highlight

योजनेचे नाव सौर कृषी पंप योजना 2021
सुरुवात महाराष्ट्र सरकार कडून
उद्देश शेतकर्‍यांसाठी सोलर कृषी पंप उपलब्ध करून देणे
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन

Maharashtra Solar Pump Yojana 2021 चे फायदे

 • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना मिळणार आहे.

 • 3 एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या सर्व शेतकर्‍यांना 3 एचपी पंप आणि 5 एकर पेक्षा जास्त शेती असेल तर त्या शेतकर्‍यांना 5 एचपी चे पंप मिळतील.

 • अटल सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार 25,000 सौर जलपंपांचे वितरण करणार असून दुसर्‍या टप्प्यात 50,000 सौर पंपांचे वितरण केले जाईल. तर तिसर्‍या टप्प्यात सरकार 25 हजार सौर पंप शेतकर्‍यांना वाटप करणार आहे.

 • या योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी सोलर पंप देण्यात येणार आहेत.
 • ज्या शेतकर्‍यांकडे आधी पासूनच वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौरऊर्जेवर चालणार्‍या अ‍ॅग पंपचा लाभ दिला जाणार नाही.

 • महाराष्ट्र सोलर पंप योजना 2021 पासून सरकारवरील विजेचा अतिरिक्त भारही कमी होईल.

 • जुने डिझेल पंप हे नवीन सौर पंपात बदलले जातील. जेणेकरून वातावरणातील प्रदूषणही कमी होईल.

मुख्यमंत्री सोलर पंप योजने अंतर्गत शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान

विभाग 3 HP पंप 5 HP पंप
ओपन कॅटेगरी साठी 25500=00 (10%) 38500=00 (10%)
अनुसूचीत जातींसाठी 12750=00 (5%) 19250=00 (5%)
अनुसूचीत जमातींसाठी 12750=00 (5%) 19250=00 (5%)

मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2021 साठी पात्रता

 • अटल सोलर पंप योजना 2021 चा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे विहीर असणे आवश्यक आहे  तसेच ज्या शेतकर्‍यांच्या शेतात आधी पासूनच वीज उपलब्ध आहे अश्या शेतकर्‍यांना या mukhyamantri solar pamp yojana 2021 चा लाभ घेता येणार नाही.

 • परिसरातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा स्त्रोत (उदा. महावितरणद्वारे) विद्युतीकरण करीत नाहीत.

 • दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी

 • वनविभागातील एनओसीमुळे अद्याप खेड्यांमधील शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत.

 • ए.जी.पंपसाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणार्‍या अर्जदारांची प्रलंबित यादी.

 • निवडक लाभार्थ्यांच्या क्षेत्रात 5 एकर 3 एचपी डीसी आणि 5 एकर 5 एचपी डीसी पंपिंग सिस्टम तैनात करण्यात येणार आहे.

 • जल स्त्रोत म्हणजे नद्या, नाले, स्वत: ची आणि सामान्य शेती तलाव आणि खोदलेले विहीर इ.

अटल सौर पंप योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड

 • ओळखपत्र

 • पत्ता पुरावा

 • शेती कागदपत्रे (सातबारा आणि 8 अ )

 • बँक खाते पासबुक

 • मोबाइल नंबर

 • पासपोर्ट आकाराचा फोटो

मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2021 ऑनलाइन अर्ज

तुम्ही सुद्धा Maharashtra Solar Krishi Pump Yojana 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आम्ही Maharashtra Solar Krishi Pump Yojana 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याची पद्धती सांगितली आहे तुम्ही त्याचे अनुसरण करून ऑनलाइन अर्ज करू शकता.

 • सर्वात आधी तुम्हाला MAHA DISCOM SOLAR PUMP YOJANA च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ ओपन होईल.

 • मुखपृष्ठावर तुम्हाला Beneficiary Services च्या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल नंतर समोरचे पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला New Comsumer या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

 • पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर MUKHYAMANTRI SOLAR PUMP YOJANA 2021 APPLICATION FORM ओपन होईल.

 • या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अगदी काळजीपूर्वक भरावी लागेल आणि नंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी 2021

अर्जाची स्थिति कशी तपासावी?

MAHA DISCOM SOLAR PUMP YOJANA 2021 साठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिति तपासावी लागेल म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज स्वीकृत झाला की नाकारला गेला.

 • सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2021 च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ ओपन होईल. 

 • मुखपृष्ठावर तुमच्या समोर Beneficiary Services चा ऑप्शन असेल तुम्हाला त्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल नंतर पुढचे पृष्ठ तुमच्या समोर उघडेल त्या पृष्ठावर Track Application Status असा पर्याय असेल तुम्हाला या वर क्लिक करावे लागेल.

 • पुढील पेज वर तुम्हाला तुमचा अॅप्लिकेशन नंबर टाकून सर्च बटन वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या समोर तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिति उघडेल.

अश्या प्रकारे वरील प्रमाणे तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 च्या अर्जाची स्थिति तपासू शकता.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारची नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने