Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023: 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट आणि 6 जीबी डाटा मिळणार

Mahajyoti Free Tablet Yojana | महाज्योती फ्री टॅब्लेट योजना 2023 | महाराष्ट्र फ्री टॅब्लेट योजना | Maharashtra Free Tablet Yojana | Maharashtra Free Tablet Scheme for 10th Pass

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जमाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत MHT-CET/JEE/NEET-2025 पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. महाजोती MHT-CET, JEE आणि NEET परीक्षांसाठी ऑनलाइन चाचणी तयार करते आणि सूचना देते. या व्यतिरिक्त, ऑनलाइन कोर्सेसमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत मोफत महाज्योती टॅब्लेट आणि दररोज 6GB इंटरनेट डेटा दिल्या जातो. Mahajyoti Free Tablet योजनेशी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या पोस्ट च्या माध्यमातून देणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023

ज्या विद्यार्थ्यांची MHT-CET/JEE/NEET 2025 च्या प्री कोचिंग साठी निवड केली आहे अश्या वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅब्लेट वितरित करणार आहे. याच सोबत दररोज 6 जीबी डेटा आणि महाज्योती मार्फत फ्री मध्ये कोचिंग दिल्या जाणार आहे. तुम्हाला महाज्योती मोफत टॅब्लेट मिळवायचे असेल तर https://mahajyoti.org.in/ या अधिकृत वेबसाइट वर जाऊन नोंदणी करावे लागेल.

हे ही वाचा – मोफत प्रवास योजना

मोफत टॅब्लेट योजनेसाठी पात्रता

Mahajyoti Free Tablet Yojana 2023 साठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी खालील पात्रतेचे निकष पूर्ण केलेले असावे:

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • ज्या विद्यार्थ्यांची नववी पूर्ण झाली आहेत ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन नोंदणी करतांना विद्यार्थ्यांना वर्ग 1 पासून ते 9 वी पर्यंतच्या सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत, आधार कार्ड अर्जाला जोडणे आवश्यक आहे.
  • Mahajyoti Mofat Tablet Yojana 2023 साठी केवळ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीच पात्र आहेत.
Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra

हे नक्की वाचा:   मागेल त्याला विहीर अनुदान योजना 4 लाख रुपये मिळणार | Magel Tyala Vihir Yojana Maharashtra 2023

Free Tablet Scheme Maharashtra साठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 1 ते 9 सर्व वर्गाच्या मार्क्सशीट
  • 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेश पत्र
  • रहिवासी पुरावा
  • Non-Creme-Layer Certificate

Mahajyoti Free Tablet Yojana Registration

Mofat Tablet Yojana 2023 साठी तुम्हाला Online Registration करायचे असेल तर तुम्ही खालील प्रकारे करू शकता:

  • सर्वात आधी तुम्हाला Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute ची अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • नंतर तुम्हाला MHT-CET/JEE/NEET या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • नवीन पृष्ठावर तुमच्या समोर Registration Form उघडेल.
  • नोंदणी अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून नंतर सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
वरील प्रकारे तुमची Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023 साठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Telegram आणि Whatsapp वर नक्की फॉलो करा.



Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.