कृषी यांत्रिकीकरण योजना 2023: ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे, पात्रता आणि संपूर्ण माहिती | Krushi Yantrikikaran Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022-2023 Maharashtra | महाराष्ट्र कृषी योजना 2023 | Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 Online Form | Tractor Subsidy Yojana Maharashtra 2023 | ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 महाराष्ट्र | महाराष्ट्र शासन अनुदान योजना 2021 | ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2023 pdf

कृषी साधनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून शेतकरी कमी श्रम करून अधिक पिके घेतील आणि पिकांच्या उत्पन्नात वाढ होईल, महाराष्ट्र सरकार ने नुकताच Krushi Yantrikikaran Yojana 2021 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 नुसार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कृषी उपकरणावर 80 टक्के पर्यन्त अनुदान देण्याचा महाराष्ट्र सरकार ने निर्णय घेतला आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Krushi Yantrikikaran Yojana 2023 Maharashtra बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, विनंती आहे की हे पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

Krushi Yantrikikaran Yojana 2023 Maharashtra

शेतकरी मित्रांनो, कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यांत्रिकीकरणाद्वारे प्राणी आणि मानवी शक्तीची पुनर्स्थापना. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरविल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किंमतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतील. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 अंतर्गत ट्रॅक्टर, श्रेडर, उडणारी फॅन, औषध फवारणी पंप, डस्टर, सिंचन पंप इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरविल्या जातात. अशाप्रकारे, मागील पाच वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे…

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना 2021

“मिशन ऑन एग्रीकल्चर मॅकेनाइझेशन” (एनजीटी) योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांना कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 नुसार 80%  पर्यंत अनुदान देणार आहे. जेणेकरून शेतकरी शेतीसाठी प्रेरित होतील. आणि शेतकरी शेतीतून अधिक प्रमाणात उत्पन्न काढतील.

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 अंतर्गत मिळणारे अनुदान

उपकरण मिळणारे अनुदान
पंपसेट (७.५ H.P पर्यंत) निर्धारित किमतीच्या ५०% अथवा जास्तीत जास्त १०००० रुपये
ट्रॅक्टर (40 H.P पर्यंत) निर्धारित किमतीच्या 20% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
उस तोडणी यंत्र निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त २०००० रुपये
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
पॉवर थ्रेशर निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त २०००० रुपये
विनोइंग फैन, चेफ कटर (मानवचालित) निर्धारित किमतीच्या २५% अथवा जास्तीत जास्त २००० रुपये
ट्रॅक्टर फवारणी यंत्र निर्धारित किमतीच्या २५% अथवा जास्तीत जास्त ४००० रुपये
रोटावेटर निर्धारित किमतीच्या ५०% अथवा जास्तीत जास्त ३०००० रुपये

आणखी माहिती साठी आम्ही खाली Krushi Yantrikikaran Yojana 2021 Pdf देत आहोत ते डाऊनलोड करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Download

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्र

 • शेतकर्‍याचे आधारकार्ड.
 • बँकेचे पासबूक.
 • 7/12 आणि 8 अ.
 • जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल.
 • जर ट्रॅक्टर शेतकर्‍याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.

Krushi Yantrikikaran Yojana 2023 साठि पात्रता

 • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
 • शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी.
 • अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
 • ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकर्‍याच्या नावावर ट्रॅक्टर असावे.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 ऑनलाइन अर्ज

तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2023 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

 • वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करावे लागेल.
 • नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Krushi Yantrikikaran Yojana 2023 चा अर्ज उघडेल.
 • अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास तुम्ही पात्र ठरणार नाही)
 • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Submit Button वर क्लिक करावे लागेल.

अश्या प्रकारे तुम्ही Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज भरतांना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारची नवनवीन माहिती दररोज मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. 

1 thought on “कृषी यांत्रिकीकरण योजना 2023: ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे, पात्रता आणि संपूर्ण माहिती | Krushi Yantrikikaran Yojana”

 1. Given me information on what apn and chap catter machine

  Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.