⚡ वेब स्टोरीज (Web Stories) नवीन
फक्त १० हजार गुंतवा आणि टेन्शन विसरा! पोस्ट ऑफिसची ही स्कीम बँकांनाही देतेय टक्कर.
फक्त १० हजार गुंतवा आणि...
NA परवानगीची कटकट संपली! जमिनीबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
NA परवानगीची कटकट संपली! जमिनीबाबत...
PM Awas Yojana 2026: हक्काचं घर मिळणार! नवीन सर्व्हे सुरू; तुमचं नाव कसं नोंदवायचं?
PM Awas Yojana 2026: हक्काचं...
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार ४००० रुपये? तारीख ठरली?
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!...
लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये! आजच करा हे काम
लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात...
PM Kisan 22nd Installment Update: २२ वा हप्ता येण्यापूर्वी हे ३ नियम पाळा, अन्यथा पैसे अडकणार!
PM Kisan 22nd Installment Update:...
नमो शेतकरी योजना: ८ वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट!
नमो शेतकरी योजना: ८ वा...
पुढे पहा

LPG ग्राहकांसाठी खुशखबर! 1 एप्रिल पासून या लोकांना फक्त 500 रुपयांना गॅस-सिलेंडर मिळणार

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

मित्रांनो, BPL आणि उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असणार्‍या लोकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. 1 एप्रिल 2023 पासून या लोकांना फक्त 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गहलोक यांनी एका जाहीर सभेला संबोधित करतांना संगितले की 1 एप्रिल पासून LPG Cylinder स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि दरवर्षी उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लोकांना 500 रुपये प्रती दराने एका वर्षा साठी 12 सिलेंडर मिळतील.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मे 2016 मध्ये  नैसर्गिक वायु मंत्रालयाने ग्रामीन कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती.

उज्ज्वला योजना ऑनलाइन लिस्ट 2023

या योजनेसाठी पात्रता काय असेल

  • अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्ष असावे (या योजनेसाठी केवळ महिला पात्र आहेत)
  • आधी पासून घरी LPG Connection नसावे.
  • अर्जदार हा अनुसूचीत जाती, जमाती. इतर मागासवर्गीय या गटातिल असावा.

आवश्यक कागदपत्रे

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम आणि व्हाट्सअप्प वर नक्की फॉलो करा

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
बँकेपेक्षा जास्त फायदा! पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये १० हजार गुंतवा आणि टेन्शन फ्री राहा.
आजचे बाजारभाव