राज्यात लेक लाडकी योजना सुरू, आता मुलींना मिळणार 75 हजार रुपये, पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती Lek Ladki Yojana
मित्रांनो, राज्यातील मुलींना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना …