नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डख यांचा दिनांक 17 मे ते 26 मे चा हवामान अंदाज खाली दिलेला आहे. माहिती आवडली असल्यास कृपया आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. | Punjab Dakh Hawaman Andaj | Punjab Dakh Weather Report | Punjab Dakh Weather Report Maharashtra
पंजाब डख हवामान अंदाज |
मान्सूनपूर्व पावसाचे आगमन धो-धो पाउसाने ! दि.17 मे 26 मे राज्यात मुसळधार पाउस पडणार
*Must Read :- पंजाब डख हवामान अंदाज June 2021
👉🏼 हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
22 मे ला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देण्याची शक्यता आहे.
माहिती-स्तव – शेतकर्यांनो शेती ची कामे करूण घ्या . कारण मान्सून पूर्व पाउस धो-धो पडणार आहे . कोकन पट्टी कोल्हापूर, सातारा सागंली पूणे नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर बिड परभणी जालना औरंगाबाद नाशिक या जिल्हातील काही भागात जोरदार पाउस पडणार आहे . राज्यातील उर्वरीत जिल्हात कुठे जोरदार तर कुठे साधारण पाउस पडेल . उन्हाळ्यातील पाउस सर्व दूर पडत नसतो माहित असावे .अरबी समुद्रात चक्रीवादळ घोगांवत आहे . त्याचे 15 मे दरम्याण चक्रीवादळात रूपांतर होउन किनार पट्टीच्या भूगापासून समुद्रात 150 किलोमिटर अंतराने समुद्रातून ➡️ कराची कडे जाणार आहे त्यामुळे राज्यात पाउस दि .18 मे 26 मे दरम्याण पडणार आहे वारे ,विजा, पासून स्वत:ताचे, पशुचे पाळीव प्राण्यांचे स्वरक्षण करावे.
🔴कोकण पट्टी
🔴 प . महाराष्ट्र
🔴 उत्तर महाराष्ट्र
🔴मराठवाडा
🔴 प . विदर्भ
- या विभागातील तुरळक भागात धो, धो, पाउस बरसणार! उर्वरीत भागात ढगाळ वातावरण राहील.
- वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
- दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.
हेही वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज : दिनांक 24 मे ते 31 मे | Punjab Dakh Weather
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
👉🏼 हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१
पंजाब डख
हवामान अभ्यासक रा. कि .संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव । ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )
14/05/2021