पंजाब डख हवामान अंदाज : दिनांक 24 मे ते 31 मे | Punjab Dakh Weather

 नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाब डख हवामान अंदाज आज आपण पाहणार आहोत. | Punjab Dakh Weather

हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!

Punjab Dakh Weather

राज्यात दि .29,30,31 मे मान्सून पूर्व पावसाच्या सरी येणार


माहितीस्तव – दि 22 मे रोजी मान्सून चे अंदमान बेटावर आगमन झाले आहे. पण 24 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे घोगांवत आहे व त्याचे चक्रीवादळात रूपांतर होउन ते वादळ अतितिव्र होउन .विशाखापटनम किनाऱ्या वर धडकून पुढे आडीसा,झारखंड , प .बंगाल , बिहार या राज्यांना तडाखा बसेल . महाराष्ट्राला धोका नाही . पण हे वादळ मान्सूनला अडथळा निर्माण करणार आहे. बाष्प घेउन जाणार व परत 30 मे दरम्यान अंदमान बेटावर मान्सून सक्रीय होउन पूढील प्रवास सुरु करणार .14 जून आसपास महाराष्ट्रात पाउस दाखल होइल पेरणी ला सुरवात होइल . या वर्षी मान्सून चे आगमण शार्टकट मार्गानेच होण्याची शक्यता आहे.

नवीन पहा :- पंजाब डख हवामान अंदाज १ जून ते ७ जून २०२१  


वातावरण अचानक बदल झाला तर तसे अपडेट दिले जटिल.

पेरणी च्या तयारी साठी अजून 21 दिवस  शिल्लक राहीले आहेत .


हेही वाचा :-  पंजाब डख हवामान अंदाज : दिनांक 24 मे ते 31 मे | Punjab Dakh Weather

👉🏼 हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१


दि .23 ,24,25, राज्यातीलं तुरळक भागात या तिन दिवसात,भाग बदलत ,पाउस शक्यता आहे. सर्वदूर नाही

 हेही वाचा – पंजाब डख – राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस. {alertInfo}

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत हे आपणास माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


हे पण वाचा – पंजाब डख हवामान अंदाज – दिनांक 26 जून ते 6 जुलै २०२१ {alertInfo}


👉🏼 पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात १४ ते २० जून दरम्यान धो-धो पाऊस पडणार

लेखक:-पंजाब डख

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.