पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात १४ ते २० जून दरम्यान धो-धो पाऊस पडणार | Punjab Dakh Weather

राज्यात दिनांक १४ ते २० जून दरम्यान धो धो पाऊस पडणार असा अंदाज गुगळी धामनगाव चे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांनी वर्तविला आहे.

Punjab Dakh Weather
Punjab Dakh Weather

शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी

माहितीस्तव

  • पूर्व विदर्भात 12 ते 19 जून मुसळधार वाहूनी पाउस पडणारच.

  • कोकन पट्टी 12 जून पासून 20 पर्यंत मुसळधार पाउस होइल.

  • प .महाराष्ट्र 15 जून पासून 20 जून वाहूनी तर कुठे मुसळधार होइल.

  • उत्तर  महाराष्ट्र 15 जून पासून 18 जून वाहूनी पाउस.

  • मराठवाडा 14 जून पासून मुसळधार तर कुठे वाहूनी पाउस होईल.

  • प. विदर्भ 13 जून पासून 20 जून पर्यत मुसळधार वाहूनी होणारच.

  • मुबंई ला 14 ते 17 दरम्यान अति मुसळधार पाउस होइल  - जनतेने सतर्क रहावे.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

  दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.

नोट - शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

लेखक - पंजाब डख पाटील

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक - 7/06/2021टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने