⚡ वेब स्टोरीज (Web Stories) नवीन
फक्त १० हजार गुंतवा आणि टेन्शन विसरा! पोस्ट ऑफिसची ही स्कीम बँकांनाही देतेय टक्कर.
फक्त १० हजार गुंतवा आणि...
NA परवानगीची कटकट संपली! जमिनीबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
NA परवानगीची कटकट संपली! जमिनीबाबत...
PM Awas Yojana 2026: हक्काचं घर मिळणार! नवीन सर्व्हे सुरू; तुमचं नाव कसं नोंदवायचं?
PM Awas Yojana 2026: हक्काचं...
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार ४००० रुपये? तारीख ठरली?
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!...
लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात जमा होणार ४५०० रुपये! आजच करा हे काम
लाडकी बहीण योजना: महिलांच्या खात्यात...
PM Kisan 22nd Installment Update: २२ वा हप्ता येण्यापूर्वी हे ३ नियम पाळा, अन्यथा पैसे अडकणार!
PM Kisan 22nd Installment Update:...
नमो शेतकरी योजना: ८ वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट!
नमो शेतकरी योजना: ८ वा...
पुढे पहा

पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Patil Weather Report

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

राज्यात पूर्वेकडूण शॉर्टकट मार्गाने मान्सूचे आगमन झाले आहे. दिनांक 10 ते 20 जून दरम्यान मान्सुन चा सर्वदूर कुठे वाहूनी तर कुठे मुसळधार पाउस पडणारच असे धामनगाव चे हवामान तज्ञ पंजाब डख पाटील यांनी संगितले आहे. | Punjab Dakh Patil Weather Report

Punjab Dakh Patil Weather Report
Punjab Dakh Patil Weather Report

राज्यात 10 जून पासून धो-धो पाऊस

10 जून पासून पावसाची सुरवात होइल व 42260 गावामध्ये मान्सून पाउस 20 जून पर्यंत पोहचल व पेरणी होइल . एखाद्या भाग वंचीत सुद्धा राहू शकतो.

हे वाचा – पंजाब डख – राज्यात ११ ते २२ जुलै पाणीच पाणी !!

हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

 

हे पण वाचा – पंजाब डख हवामान अंदाज – दिनांक 26 जून ते 6 जुलै २०२१ {alertInfo}

बळीराजासाठी आनंदाची बातमी.

  • 1 फुट ओल गेली तर पेरणी करावी.
  • या पावसावर बळीराजाची पेरणी होइल- पंजाब डख पाटील
  • पूर्व विदर्भात 12 ते 19 जून मुसळधार वाहूनी पाउस पडणारच.
  • कोकन पट्टी 12 जून पासून 20 पर्यंत मुसळधार पाउस होइल.
  • प .महाराष्ट्र 15 जून पासून 20 जून वाहूनी तर कुठे मुसळधार होइल.
  • उत्तर  महाराष्ट्र 15 जून पासून 18 जून वाहूनी पाउस.
  • मराठवाडा 14 जून पासून मुसळधार तर कुठे वाहूनी पाउस होईल.
  • प. विदर्भ 13 जून पासून 20 जून पर्यत मुसळधार वाहूनी होणारच.
  • मुबंई ला 14 ते 17 दरम्यान अति मुसळधार पाउस होइल. – जनतेने सतर्क रहावे .

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे. तसेच दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.

हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

महत्वाचे – शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


लेखक – पंजाब डख पाटील

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक – 9/06/2021

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
तु्म्ही अजूनही घरी शौचालय बांधले नाही? मग सरकारकडून मिळवा ₹१२,०००; आजच करा मोबाईलवरून अर्ज!
आजचे बाजारभाव