पंजाब डख हवामान अंदाज :Punjab Dakh Patil Weather Report Maharashtra

पंजाब डख- राज्यात सह देशातील इतर राज्यात पडणार 29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर दरम्याण पडणार धो-धो पाउस.

Punjab Dakh

{tocify} $title={Table of Contents}

अपडेट- ही पोस्ट दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी अपडेट केली आहे.


माहितीस्तव

बंगालच्या उपसागरात विषाखा पटणम जवळ पक 29 तारखेला चक्राकार स्थिती निर्माण होत आहे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होउन ते महाराष्ट्राकडे झेपवणार आहे . म्हणून आपल्या राज्यात पडणार आहे. 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे. तो पाउस नांदेड, परभणी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली. नगर बिड जालना बुलढाणा , अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम हिंगोली जळगाव धुळे औरंगाबाद नाशिक पूणे नाशिक मुंबई या जिल्हात जास्त पाउस पडणार आहे. या  जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने आवक येण्यास सुरवात होइल . उर्वरीत राज्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल .जनतेने सर्तक रहावे.

29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर या दरम्याण महाराष्ट राज्यासह इतर राज्यात देखील पाउस पडणार आहे . तामिळनाडू, केरळ कर्नाटक आंध्रप्रदेश तेलागंणा महाराष्ट्र छत्तीसगड मध्यप्रदेश उत्तरप्रदेश बिहार ओडीला गुजरात  राजस्थान या राज्यात देखील 10 संप्टेबर पर्यंत जोरदार पाउस पडेल व पिकांना जिवदान भेटेल.


नोट - वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

नोट - शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.


नाव : पंजाब डख

हवामान अभ्यासक

मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

दिनांक - 27/08/2021


शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि दररोज अश्याच नव-नवीन माहितीसाठी आताच आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने