DA Hike, Employees DA Hike : मित्रांनो, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.1 जाणवेवारी पासून सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भात्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती परंतु ही वाढ त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये जमा झालेली नव्हती. म्हणून सरकार ने निर्णय घेतला की तीन महिन्यांपासून रुकलेला महागाई भत्ता लवकरच बँक खात्यात जमा करण्यात येईल.
7 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्के झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात 47000 पर्यंत वाढ होऊ शकते.
आसाम सरकारचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. सरकारने म्हटले आहे की 1 जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसह अखिल भारतीय सेवांच्या अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के दराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे.
केशव महंत म्हणाले की, बिहू उत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 10 एप्रिल रोजी 3 महिन्यांचा वाढीव भत्ता दिला जाईल. राज्य सरकारच्या वाढीव महागाई भत्त्यासाठी अतिरिक्त 79.57 कोटी रुपये खर्च केले जातील.
राज्य सेवा नियम 2017 नुसार, महागाई भत्ता महागाई सवलतीत सुधारणा करण्यात आली आहे. 10 एप्रिल रोजी कर्मचार्यांना बिहू उत्सवापूर्वीच्या 3 महिन्यांच्या थकबाकीसह पगार देण्यात येणार आहेत.