मित्राचा, भावाचा, बहिणीचा, मामाचा, मामीचा, किंवा घरातील इतर सदस्याचा, वाढदिवस म्हंटल म्हणजे एकच टेंशन येत आणि ते म्हणजे की वाढदिवसासाठी शुभेच्छा (Birthday SMS in Marathi) काय पाठवायच्या?, आपली Marathi Birthday Wish ही सर्वात भारी असावी असे प्रत्येकालाचा वाटते. तर मित्रांनो तुम्ही आता टेंशन घेऊ नका कारण आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Marathi Birthday Wishes चे भरपूर भंडार. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Best Friend Birthday Wishes in Marathi, Girl Friend Birthday Wishes in Marathi, Father Birthday Wishes in Marathi, Mother Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes for Teacher in Marathi, Sister Birthday Wishes in Marathi, Brother Birthday Wishes in Marathi, इत्यादि बद्दल मस्त असे Wishes सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही बर्थडे विशेष बद्दलची पोस्ट शेवट पर्यन्त वाचावी.
Birthday Status in Marathi
Whatsapp वर पाठवण्यासाठी मराठी बर्थडे स्टेटस (Happy Birthday Status in Marathi)
1) 🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊
2) 🎂🎊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎊
3) 🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊
4) जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
5) जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
6) जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
7) आज आपला वाढदिवस, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
8) व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
9) आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
10) 🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉
11) सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🎂Many Many Happy Returns Of The Day🎂
12) 🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊
13) आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
14) आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
15) 🎂🎊 केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!🎂🎊
16) आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
17) मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂
18) आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
19) नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..
20) नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
21) ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Best Birthday Wishes in Marathi
1) यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
2) 🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ !!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨ आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊
3) 🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂
4) जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
5) 🎂🎊 झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल.. हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.🎂🎊
6) 🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊
7) आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
8) दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!
Heart Touching Birthday Wishes in Marathi
1) 🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊
2) आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..! 🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂
3) आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..
4) आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..! 🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂
5) शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
6) प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
7) नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट . स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
8) तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
9) केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा..आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
10) कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi for Best Friend
मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, हॅप्पी बर्थडे मित्रा, Birthday SMS for best Friend in Marathi.
1) सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे
2) वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
3) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
4) लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.. तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂
5) माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂
6) 🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐
7) वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो. 🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂
8) 🎂🎊जिवाभावाच्या मित्राला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊 🎂 happy birthday 🎂
9) 🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊
10) माझ्या यशामागील कारण, आणि आनंदमागील आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
11) सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..🎂
Sister Birthday Wishes in Marathi
1) 🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे…. आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात… आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂
2) ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!🎂
3) माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मी आशा करतो कि तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला जावो.. व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.. माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!
4) जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं ! भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम ! जन्मादिवसस्य शुभाशय: ! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
5) तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
6) तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !
7) तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
Brother Birthday Wishes in Marathi
1) तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
2) थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पन जिव आहे आपला 🎂..भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂
3) #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘 HAPPY BIRTHDAY BHAVA 🎂🎂🎂🎂
4) #काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. . .ह्या**#काळजाच्या #तुकड्याला* *🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂* *Happy Birthday:-😘💯✌👑🎺
5) #🎂हॅपी बर्थडे 🎂🎊 दोस्ती कभी बड़ी नहीं होती, निभाने वाले हमेशा बड़े होते हैं… पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.🎂🎊
6) पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂
7) तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🎂
8) तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
9) देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
10) तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास 🎂|| Happy Birthday||🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1) आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या 🤨बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 Happy Birthday Bro 🎂
2) देवा माझ्या मित्राला सुखात ठेव त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव Happy Birthday Jivlag Mitra
3) काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण असाहा आपला मित्र आहे भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे काळजाच्या या तुकड्याला 🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
4) भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा..🎂 Happy Birthday Bhava
5) भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा..🎂 Happy Birthday Bhava
6) आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस 🎂गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!🎂
7) प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे 🎂हॅपी बर्थडे🎂
8) जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या मैत्रीणीचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!🎂
9) जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂
Marathi Funny Birthday Wishes
Funny Birthday Wishes in Marathi for best Friend
1) आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. 🎂 हॅपी बर्थडे 🎂
2) आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे #dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂
3) 🎂🎂 Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात.🎂🎂
4) एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!🎂
5) स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा🎂
Vadhdivsachya Dardik Shubhechha – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1) सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
2) नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
3) आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
4) उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
5) आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!
6) देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई – Happy Birthday Mother Marathi, Happy Birthday Aai
आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Aai Status, Happy Birthday SMS for Mother, Birthday Wishes for Mother in Marathi
1) देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
2) तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा, तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा, जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
3) सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात. कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस. माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस. माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात. अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस. मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो. तूच आम्हाला धीर देतेस.. तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
3) तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ – Vadhdivsachya Hardik Shubhechha Bhau
1) चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही यशवंत हो दीर्घायुषी हो बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
2) दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
3) आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना.
4) नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
5) नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi For Wife – बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
1) नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
2) येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.. मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
3) तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
4) कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा!
5) माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
Birthday Wishes for Husband in Marathi – नवर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
1) सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. 🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂
2) तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. 🎂हॅपी बर्थडे🎂
3) हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
4) मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू.. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे.. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!🎂
5) कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!