किसान क्रेडिट कार्ड योजना 2024: महाराष्ट्र यादी, ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे (KCC 2024)

किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 | किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र यादी | किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे | Kisan Credit Card Yojana Marathi | Kisan Credit Card Yojana Maharashtra | Kisan Credit Card Scheme 2024 | Kisan Credit Card Online Registration | Kisan Credit Card Application Form pdf

सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना 2024 (Kisan Credit Card Scheme) सुरू केली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखामधून किसान क्रेडिट कार्ड योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती देणार आहोत. हा लेख वाचून तुम्हाला या योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. जसे की- किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ? त्याचे फायदे, उद्देश, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ. तरी विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

Kisan Credit Card Yojana Marathi 2024

Kisan Credit Card योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाईल. ज्याद्वारे शेतकर्‍यांना 1 लाख 60 हजारांचे कर्ज दिले जाईल. या कर्जाद्वारे देशातील शेतकरी त्यांच्या शेतीची चांगली काळजी घेऊ शकतील. यासह, शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा देखील करू शकतील. अलीकडेच, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी आणि मच्छीमारांचाही समावेश करण्यात आला आहे. जर तुम्हाला Kisan Credit Card Yojana अंतर्गत क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा या बद्दल आम्ही पुढे संगीतलेच आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना 4% इतक्या कमी व्याज दराने दिले जाईल.

पीएम किसान लाभर्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

आपणा सर्वांना माहित आहे कि किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 1 लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. आता ही योजना पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत विस्तारित केली जात आहे. आता किसान क्रेडिट कार्ड सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्याचा विचार सरकार कडून केला जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेच्या लाभर्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या बँक शाखेला भेट देणे आवश्यक आहे.

आम आदमी विमा योजना

सर्व बँकांना सरकारकडून सर्व पीएम किसान लाभार्थ्यांची यादी तयार करण्यास आणि ही यादी किसान क्रेडिट कार्डच्या लाभार्थ्यांच्या यादीशी जुळण्यास सांगितले आहे. जेणेकरून पीएम किसान योजनेचा लाभ मिळवणाऱ्या पण किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ न मिळालेल्या लोकांची यादी तयार करता येईल.

किसान क्रेडिट कार्ड योजना 2024

योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना
कोणी सुरू केली केंद्र सरकार ने
लाभार्थी देशातील सर्व शेतकरी बांधव
उद्देश शेतकर्‍यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे
अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत येणार्‍या बँक

किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या सुविधा जवळपास सर्व बँका मध्ये उपलब्ध आहे. ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या जवळच्या बँकेला भेट देऊन या योजने बद्दल अधिक माहिती मिळवायची आहे. किसान क्रेडिट कार्ड खालील बँकांद्वारे उपलब्ध करून दिल्या जाते.

 • एचडीएफसी बैंक
 • बैंक ऑफ इंडिया
 • एक्सिस बैंक
 • पंजाब नेशनल बैंक
 • स्टेट बैंक ऑफ इंडिया
 • आईसीआईसीआई बैंक
 • बैंक ऑफ़ बरोदा
 • आणि इतर सर्व बँका

किसान क्रेडिट कार्ड नवीन व्याज दर

किसान क्रेडिट कार्ड योजना ही 1998 साली सुरू झाली. कोरोना संसर्गामुळे किसान क्रेडिट कार्डवर सरकारने नवीन व्याज दर जाहीर केला. एका विशेष मोहिमेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील 25 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरित केले आहेत. ज्यासाठी 2 हजार पेक्षा जास्त बँक शाखांना काम सोपवण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत वार्षिक 7 टक्के व्याज दर क्रेडिट कार्डावर भरावा लागेल. किसान क्रेडीट कार्डाद्वारे पीक आणि क्षेत्रासाठी कृषी विमा देखील उपलब्ध आहे.

बिमा सुगम पोर्टल योजना

 • जर लाभार्थीने 1 वर्षाच्या आत त्याचे कर्ज भरले तर लाभर्थ्याला व्याजदरात 3% सूट आणि 2% सबसिडी मिळेल. याचा अर्थ शेतकऱ्यांना एकूण 5%सूट मिळेल.
 •  जर शेतकऱ्याने 1 वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केली तर त्याला 300000 रुपये पर्यंतच्या कर्जावर केवळ  2% व्याज द्यावे लागेल. जर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

 • शेतकर्‍यांजवळ जमीन असावी.
 • आधार कार्ड.
 • शेतकरी भारतीय असावा.
 • सात बारा आणि 8 अ.
 • पॅन कार्ड.
 • अर्जदारचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
 • बँक पासबूक.

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

या योजनेअंतर्गत, देशातील शेतकरी ज्यांना त्यांचे क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अर्ज करायचा आहे,त्यांना सर्व कागदपत्रांसह जवळच्या बँक शाखेत जावे लागेल. बँकेत जाऊन तुम्हाला तेथील बँक अधिकाऱ्याकडून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील आणि ती बँक अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतील. तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला काही दिवसात किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल.

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Kisan Credit Card Scheme 2022 च्या माध्यमातून शेतकर्‍यांना शेती साठी दरवर्षी 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. या कर्जासाठी शेतकऱ्यांना 7 टक्के व्याज भरावे लागते, देशातील ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा आहे त्यांना क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल. खलील प्रकारे तुम्ही KCC 2022 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
 • सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. नंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल.
 • मुखपृष्ठावर तुम्हाला Download KCC Form या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर Kisan Credit Card Yojana Application Form PDF उघडेल.
 • तुम्हाला Kisan Credit Card Yojana Application Form PDF Download करावा लागेल.
 • नंतर तुम्हाला फॉर्म ची प्रिंट काढून त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.
 • नंतर तुम्हाला अर्जाला आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून ज्या बँक मध्ये तुमचे खाते आहे त्या बँकेत जमा करावा लागेल.
 • नंतर बंकेकडून तुमच्या अर्जाची तपासणी करून तुम्हाला Kisan Credit Card दिल्या जाईल.

बँक माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड काढण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँकेचे किसान क्रेडिट कार्ड काढायचे आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • नंतर तुमच्या समोर होम पेज उघडेल.
 • होम पेजवर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता अर्ज तुमच्या समोर उघडेल.
 • तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व महत्वाची माहिती जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इ. भरावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • आता तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुम्ही बँक माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

बँकेचे नाव किसान क्रेडिट कार्ड लिंक
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे क्लिक करा
पंजाब नॅशनल बँक येथे क्लिक करा
बँक ऑफ बडोदा येथे क्लिक करा
आयसीआयसीआय बँक येथे क्लिक करा
अलाहाबाद बँक येथे क्लिक करा
आंध्रा बँक येथे क्लिक करा
एचडीएफसी बँक येथे क्लिक करा
बँक ऑफ महाराष्ट्र येथे क्लिक करा
Axis बँक येथे क्लिक करा

इतर महत्वाच्या योजना

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.