माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 | Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra 2026 | Mazi Kanya Bhagyashree Scheme | Mazi Kanya Bhagyashree Yojna | Mazi Kanya Bhagyashre Online Application Form
मुलींच्या गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी व स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी Mazi Kanya Bhagyashree Yojana १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. माझी कन्या भाग्यश्री योजने नुसार मुलीच्या जन्म नंतर एका वर्षाच्या आत जर मुलीचे वडील किंवा आई ने नसबंदी केली तर त्यांना महाराष्ट्र सरकार कडून Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 अंतर्गत मुलीच्या नावाने ५०००० रुपये बँकेत जमा केले जातात. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 अंतर्गत पालकांनी दुसर्या मुलीच्या जन्मानंतर कौटुंबिक नियोजन स्वीकारले असेल तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींची नावे 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जातील. या पोस्ट मध्ये Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 शी संबंधित सर्व माहिती जसे की या योजनेचा लाभ, फायदे, कागदपत्रे इत्यादि विषयी सर्व माहिती आम्ही सांगणार आहोत, विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026
Mazi Kanya Bhagyashree Scheme 2026
या योजनेंतर्गत मुलीला पहिल्यांदा जेव्हा मुलगी 6 वर्षांची होईल आणि नंतर जेव्हा मुली 12 वर्षांची होतील तेव्हा व्याजचे पैसे प्राप्त होतील जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हा त्या मुलीला पूर्ण रक्कम मिळेल. माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 चा संपूर्ण लाभ मिळविण्यासाठी मुलगी किमान दहावी पास व अविवाहित असावी. या योजनेंतर्गत पात्र होऊ इच्छित असलेल्या राज्यातील पालकांना अर्ज करावा लागेल.
या योजने नुसार मुलीच्या आईच्या नावावर बँक अकाऊंट उघडले जाईल. आणि याच बँक खात्यात महाराष्ट्र सरकार कडून Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 चे संपूर्ण पैसे जमा होतील आणि या बँक खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार फक्त मुलीच्या आईला आणि मुलीलाच असेल.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 चा उद्देश
तुम्हाला माहीत आहे की समाजात असे बरेच लोक आहेत जे मुलींना ओझे समजतात आणि मुलींना मारतात आणि खूप ठिकाणी तर मुलींना शिक्षणाची सुद्धा परवानगी नसते. ह्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 सुरू केली आहे. मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी, लैंगिक निर्धार थांबविणे आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी ही योजना राबवली जाते. MKBY 2026 योजनेच्या माध्यमातून एकसुद्धा मुलगी शिक्षणापासून वंचित राहायला नको हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे.
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2026
| योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री |
|---|---|
| कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
| सुरुवात झाल्याची तारीख | 1 एप्रिल 2016 |
| लाभार्थी | राज्यातील मुली |
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे
- या योजनेचा लाभ ज्या कुटुंबात दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली आहे त्यांना देण्यात येईल.
- माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 अंतर्गत नॅशनल बँकेत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडले जाईल आणि दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपये ओव्हरड्राफ्ट सुद्धा मिळेल.
- या योजनेनुसार, मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) तर 50 हजार रुपये सरकार कडून देण्यात येतील देईल.
- जर 2 मुलींचा जन्म झाल्यानंतर कौटुंबिक नियोजन केले तर. तर सरकारकडून दोघांना 25-25 हजार रुपये दिले जातील.
- Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 अंतर्गत राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
- महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
- या योजनेनुसार मुलींच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसर्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत मुलींच्या पालकांना नसबंदी करणे बंधनकारक असेल.
Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 Documents
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 अंतर्गत लाभ मिळू शकेल.
- तिसर्या मुलाचा जन्म झाल्यास आधीच जन्माला आलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- पत्ता पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 साठी अर्ज कसा करावा
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 साठी जे पालक इच्छुक आहेत त्यांना राज्य सरकार च्या अधिकृत वेबसाइट वरुण Mazi Kanya Bhagyashree Yojana 2026 Form Pdf download करावा लागेल. फॉर्म डाऊनलोड करायची लिंक आम्ही खाली सुद्धा उपलब्ध करून दिली आहे तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट डाऊनलोड करू शकता. फॉर्म डाऊनलोड केल्या नंतर तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या फॉर्म ची प्रिंट काढून तो फॉर्म भरावा लागेल आणि तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावा लागेल.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 साठी अर्ज कसा करावा?
माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 चा उद्देश काय आहे?
समाजात असे बरेच लोक आहेत जे मुलींना ओझे समजतात आणि मुलींना मारतात आणि खूप ठिकाणी तर मुलींना शिक्षणाची सुद्धा परवानगी नसते. ह्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री कन्या योजना 2026 सुरू केली आहे.
माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारच्या नवनवीन माहिती साठी आम्हाला टेलिग्राम वर फॉलो करा.
एका मुली नंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलींच्या नवे 50 हजार रुपये बँकेत मुदत ठेव म्हणून गुंतवन्यात येतात.
दोन मुली नंतर मतपित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येते.
हो करणार आम्ही पण पोटाचे दोन ऑपरेशन झाले..हारनिया झाला..
जर