यांना शेती विकत घेण्यासाठी मिळणार सरकार कडून अनुदान – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप या करीता सन …