महाराष्ट्र शासन | Live MSAMB
मराठी
🌾

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC)

दैनिक अधिकृत बाजारभाव व आवक माहिती प्रणाली
शासकीय सूचना 📢 महाराष्ट्रातील ३००+ बाजार समित्यांचे आजचे अधिकृत लिलाव दर MSAMB सर्व्हरवरून थेट प्रसिद्ध होत आहेत • शेतमालाच्या ओलावा, प्रतवारी व दर्जानुसार अंतिम लिलाव दरात बदल होऊ शकतो • शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी नोंदणी सुरू आहे.
Live Map Drawing

स्मार्ट लागवड डिझायनर

अंदाजाने रोपे आणण्याची गरज नाही! नकाशावर तुमच्या शेताचे कोपरे सिलेक्ट करा आणि एका सेकंदात बघा तुमच्या शेतात अचूक किती रोपे बसतील.

आतापर्यंत 1,053 बागांचे नियोजन झाले!
जाहिरात (ADVERTISEMENT)

शेतकरी मित्रांनो, हे टूल कसे वापरावे?

फळबाग लावताना अनेकदा आपण अंदाजाने रोपे (Plants) विकत आणतो. पण शेताचा आकार वाकडातिकडा असल्यामुळे काही रोपे उरतात किंवा कमी पडतात. आता हा त्रास संपला! खाली दिलेल्या नकाशामध्ये तुमच्या शेताच्या बांधावर (कोपऱ्यांवर) फक्त बोटाने टच करा आणि तुमचं शेत सिलेक्ट करा.

1

नकाशात तुमच्या शेताचे ४ कोपरे सिलेक्ट करा. (चुकल्यास 'पुसून टाका' दाबा).

2

खालील डब्यांमध्ये दोन ओळींमधील आणि दोन झाडांमधील अंतर (फूट) टाका.

3

'डिझाईन तयार करा' दाबा. टूल तुम्हाला अचूक रोपांची संख्या आणि फोटो देईल!

नकाशावर टच करून शेत सिलेक्ट करा
फूट
फूट

हे टूल तुम्हाला कसे वाटले?

5.0 / 5 (4 शेतकऱ्यांचे प्रेम)

शेतकरी प्रतिक्रिया आणि अनुभव

अजून कोणतीही प्रतिक्रिया नाही. तुमचा अनुभव नक्की शेअर करा!
जाहिरात (ADVERTISEMENT)