Varas Hakk Nond: प्रॉपर्टी कार्डवरील मृत्युपत्राची नोंद आता ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाचा मोठा बदल
महाराष्ट्रातील घर, जमीन किंवा सदनिकेच्या मालमत्ता नोंदींशी संबंधित नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता मिळकत पत्रिकेवर (Property Card) मृत्यूपत्र …