हवामान अंदाज दिनांक – २४ मार्च २०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपन दिनांक २४ मार्च २०२१ रोजीचा हवामान अंदाज पाहनार आहोत. 
■ महाराष्ट्रात जी काही गारपीट होत होती त्याचा आत्ता जोर ओसरताना दिसत आहे.
■ नाशिक,धुळे,जळगाव, अहमदनगर,बीड,परभणी येथे तुरळक ठिकाणी थोडी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. पण जास्त काही पाऊस असण्याची शक्यता नाही.
■ पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर,सोलापूर,
उस्मानाबाद, लातूर,नांदेड,हिंगोली,जालना,
बुलढाणा,अकोला,वाशिम, यवतमाळ,नागपूर,भंडारा,गोंदिया,
चंद्रपूर,गडचिरोली, येथे 1 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
■ सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड,ठाणे,पालघर,
मुंबई शहर उपनगर,नंदूरबार येथे पावसाची शक्यता नाही.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.