Type Here to Get Search Results !

पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Patil Weather Report

राज्यात पूर्वेकडूण शॉर्टकट मार्गाने मान्सूचे आगमन झाले आहे. दिनांक 10 ते 20 जून दरम्यान मान्सुन चा सर्वदूर कुठे वाहूनी तर कुठे मुसळधार पाउस पडणारच असे धामनगाव चे हवामान तज्ञ पंजाब डख पाटील यांनी संगितले आहे. | Punjab Dakh Patil Weather Report

Punjab Dakh Patil Weather Report
Punjab Dakh Patil Weather Report

  राज्यात 10 जून पासून धो-धो पाऊस

  10 जून पासून पावसाची सुरवात होइल व 42260 गावामध्ये मान्सून पाउस 20 जून पर्यंत पोहचल व पेरणी होइल . एखाद्या भाग वंचीत सुद्धा राहू शकतो.

  हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

  बळीराजासाठी आनंदाची बातमी.

  • 1 फुट ओल गेली तर पेरणी करावी.

  • या पावसावर बळीराजाची पेरणी होइल- पंजाब डख पाटील

  • पूर्व विदर्भात 12 ते 19 जून मुसळधार वाहूनी पाउस पडणारच.

  • कोकन पट्टी 12 जून पासून 20 पर्यंत मुसळधार पाउस होइल.

  • प .महाराष्ट्र 15 जून पासून 20 जून वाहूनी तर कुठे मुसळधार होइल.

  • उत्तर  महाराष्ट्र 15 जून पासून 18 जून वाहूनी पाउस.

  • मराठवाडा 14 जून पासून मुसळधार तर कुठे वाहूनी पाउस होईल.

  • प. विदर्भ 13 जून पासून 20 जून पर्यत मुसळधार वाहूनी होणारच.

  • मुबंई ला 14 ते 17 दरम्यान अति मुसळधार पाउस होइल. - जनतेने सतर्क रहावे .


  नोट - वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे. तसेच दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे.

  हे नक्की वाचा :- पंजाब डख हवामान अंदाज दिनांक १५ जून ते २५ जून २०२१

  महत्वाचे - शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


  लेखक - पंजाब डख पाटील

  हवामान अभ्यासक

  मु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )

  दिनांक - 9/06/2021

  Top Post Ad

  Below Post Ad

  close