पंजाब डख हवामान अंदाज: Punjab Dakh Weather

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

शेतकर्‍यांचे लाडके हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांचा दिनांक 24 जुलै पासून ते 26 जुलै पर्यंतचा महाराष्ट्र हवामान अंदाज आज आपण पाहणार आहोत. 

Punjab Dakh Patil

{tocify} $title={Table of Contents}

राज्यात दि 25 जुलै रविवार पासून सुर्यदर्शन

Table of contents

माहितीस्तव

राज्यात दि . 24,25,26 रोजी धूळे जळगाव नंदूरबार या भागात पाउस होइल . तसेच . आज दि.24 रोजी अहमदनगर जिल्हात पाउस पडेल. राज्यात दि. 24 जुलै पासून हवामान कोरडे  होण्यास सुरवात होइल . हवामान कोरडे सागितल्या नतंर स्थानिक वातावर तयार होउन  हलका पाउस  पडतो माहीत असावे . शेतकर्यांनी शेतीची कामे सात दिवसात करून घ्यावी.

लेखक पंजाब डख पाटील
विभाग हवामान अंदाज
दिनांक 24 जुलै 2021
मुखपृष्ठ कृषी योजना 2021

नदूंरबार ,धुळे या भागात पाउस कमी आहे. 24,25,26 दरम्याण पाउस होइल. विदर्भात देखील मध्य प्रदेश सिमा  लगत काही तालूक्या मध्ये 27 तारखे पर्यत पाउस होइल. माहीत असावे व कोकन पट्टी भागात दररोज पाउस राहील  राज्यात उर्वरीत भागात हवामान कोरडे राहील.

हवामान कोरडे असल्यावर देखील स्थानिक वातावरण तयार होउन 22 मिनिटाचा पाउस होतो माहीत असावे.

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास नक्कीच शेअर करा आणि अश्याच प्रकारे दररोज माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर जॉइन करा. {alertSuccess}

WhatsApp ग्रुप Join Now
टेलिग्राम ग्रुप Join Now
Facebook पेज Follow

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
पशुपालनासाठी मिळणार १० लाखांचे कर्ज आणि ५०% सबसिडी; असा करा अर्ज | Pashupalan Dairy Loan Yojana 2026