PM KISAN | किसान सन्मान निधि योजणेसाठी कोण-कोण आहेत पात्र? आणि लाभ कुणाला मिळणार नाही?

 शेतकरी मित्रांनो, किसान सन्मान निधि योजनेसाठी तुम्ही सुद्धा अर्ज भरलेला असेल. आणि तुम्ही या योजनेचा लाभ सुद्धा घेत असाल तरी पण बरेच असे शेतकरी आहेत की त्यांनी सुद्धा किसान सन्मान निधि (Kisan Sanman Nidhi) योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांना किसान सन्मान निधि योजनेचा अजून एक सुद्धा हप्ता मिळाला नाही याचाच अर्थ असा होतो की ते शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी पात्र नाहीत. तर आज आपण किसान सन्मान निधि योजनेसाठी कोण-कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोण-कोणते नाहीत या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. (Pm kisan sanman nidhi eligibility)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या पाहिल्याच आठवड्यात येण्याची शक्यता आहे त्या बद्दल सविस्तर माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता. आणि तुम्ही जर अजून सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बसूनच अर्ज करू शकता त्या बद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला येथे क्लिक करून मिळेल. 

हेही वाचा – प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत झाला मोठा बदल – जाहीर होणार लाभर्थ्यांची यादी.

केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्याच्या पाहिल्याच हप्त्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं निर्धारित केलेल्या संख्येसाठी तब्बल 2.79 कोटी शेतकर्‍यांची नोंदणी होणं अजूनही बाकी आहे. आणि जर काही शेतकऱ्यांना नोंदणी करायची असेल तर काही महत्वाच्या बाबी माहित असणं अतिशय आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या आवश्यक बाबी वाचल्यानंतरचं अर्ज करणं महत्वाचं आहे. कारण केंद्र सरकार सध्या 33 लाख  शेतकरी जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्या कडून पैसे परत घेत आहे.

११.७० कोटी शेतकर्‍यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत तब्बल ११.६६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. आणि शेतकऱ्यांना या योजनेनुसार जवळपास १.१५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने पाठवले आहेत. केंद्र सरकारचा १४.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाथी काही अटी पूर्ण कराव्या लागतील. आतापर्यंत ११.७० कोटी शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. चुकीची माहिती भरुन योजनेचा लाभ घेणार्‍यांची आधार पडताळणीमध्ये सरकारला ती बाब समजू शकते त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेसाठी अर्ज करावा. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही म्हणजेच कोण-कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

हेही वाचा – आनंदाची बातमी !! या तारखेला येईल किसान सन्मान निधि योजनेचा ८ वा हप्ता

केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सरकारी अधिकाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही परंतु, केंद्र आणि राज्य सरकार मधील मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/ड श्रेणीतील वर्गातील कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत.

यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही.

  • मंत्री असणारा शेतकरी किंवा एखाद्या संवैधानिक पदावर असणारा
  • नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, आमदार, खासदार यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही
  • राज्य आणि केंद्र सरकार चे अधिकारी वर्ग
  • आयकर भरणारे शेतकरी
  • १० हजार रुपयांपेक्षा जास्त पेंशन मिळणारे शेतकरी. 
  • इंजीनियर, डॉक्टर, वकील यांना लाभ मिळत नाही

पळताळणी करणे अनिवार्य आहे

केंद्रीचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माहितीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या माहितीचं आधार वेरिफिकेशन हे अनिवार्य करण्यात आल आहे. शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये काही विसंगती आढळल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यक ते बदल करावेत, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपल्या खात्यात पैसे जमा झाले हे कसे तपासणार?

पीएम किसान योजने चे पैसे आपल्या खात्यात जमा झाले का हे तुम्ही अगदी सहज तपासू शकता. त्या साठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
  • सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. 
  • तिथे गेल्यावर तम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल. 
  • होमपेजवर किसान कॉर्नवर जा. तिथे beneficiary status या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. 
  • त्यानंतर get report क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

काही महत्वाच्या पोस्ट :- 

मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा(येथे क्लिक करा)

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.