जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांची माहिती

आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now

जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला. जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचे मूळ नाव मुरकुटे होते. | Jagannath Shankar Sheth Information in Marathi. 

नाना शंकरशेठ

{tocify} $title={Table of Contents}

कौटुंबिक पार्श्वभूमी 

जमीन मोजणी App
4.9 (10,000+ Downloads)
डाउनलोड करा
  • वडील – शंकरशेठ
  • आई – भवानीबाई (आईच्या स्मरणार्थ भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली)
  • जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचे घराने दैवज्ञ (ब्राह्मण) (सोनार) होते.
  • वडील शंकरशेठ यांनी मुंबई येथे जवाहीर्‍यांच्या व्यवसायात खूप मोठी संपत्ति कमावली होती.
  • लहान असतांनाच आई वारली तर त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी वडील वारल्याने लहान वयातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली.
  • व्यापारामुळे ब्रिटिश अधिकार्‍यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते.
  • त्या काळात फारशी शाळा महाविद्यालयं नसतांना सुद्धा त्यांनी मराठी-इंग्रजी-संस्कृत भाषेवरती प्रभुत्व मिळविले.

शैक्षणिक कार्य

  • शिक्षणाशिवाय जनतेचा उद्धार होणार नाही, असे त्यांनी इंग्रज अधिकार्‍यांना बजावले.
  • एल्फिस्न्स्टन यांनी मुंबई प्रांतासाठी एक शैक्षणिक योजना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या सहय्याने राबविली,

बॉम्बे नेटीव्ह एजूकेशन सोसायटी ची स्थापना

  • एल्फिस्न्स्टन ने १८२२ मध्ये हैंडशाळा व शाळापुस्तक मंडळी काढले याचेच पुढे बॉम्बे नेटीव्ह एजूकेशन सोसायटी (Bombay Native Education Society) मध्ये रूपांतर झाले.
  • शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती.

जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषवलेली पदे

  • १८५० ते १८५६ या कलावधीत ते मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.
  • म्यूनिसिपल कमिशन वर सदस्य म्हणून नेमणूक झाली होती.
  • १८३५ ला जे.पी (Justice of Peace) पदावर  नेमणूक. (जे.पी म्हणजेच जनतेला न्याय मिळावा म्हणून राजाने नेमलेला प्रतींनिधी)
  • मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. (First Fellow Of Mumbai University)
  • १८६१ साली मुंबई विधी मंडळावरती निवड होणारे पहिले हिन्दी सदस्य.

जगन्नाथ शंकरशेठ यांच्या विषयी थोडक्यात

नावजगन्नाथ उर्फ नाना
जन्म१० फेब्रुवारी १८०३ (ठाणे) 
मृत्यू ३१ जुलै १८६५
वडीलशंकरशेठ
आईभवानीबाई

इतर

  • नानांनी १८५७ ला मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह “बादशाही नाट्यगृह” बांधले 
  • आचार्य जावडेकर ‘लोकांच्या वतीने सरकरसोबत बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील ते पहिले पुढारी होते’ असे म्हटले आहे.
आजचे बाजारभाव दिनांक: पहा
WhatsApp ग्रुप Join Now

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

🔥 Trending Now
वडिलोपार्जित जमिनीचे तोंडी वाटप झालेय? नवीन वारसदार हिस्सा मागू शकतात का? जाणून घ्या कायदेशीर नियम