मित्रांनो, दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. Diwali हा सन भारतातील अनेक राज्यांमध्ये तसेच विदेशात देखील साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजा आणि फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात (Diwali Wishesh in Marathi). खाली आम्ही Happy Diwali Wishesh in Marathi दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करू शकता.
Happy Diwali Wishes Marathi
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
शुभ दीपावली!
Happy Diwali Marathi Wish 2023
माझ्याकडून आणि माझ्या
परिवाराकडून आपणास आणि
आपल्या परिवारास दीपावलीच्या
खूप खूप शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali!
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
Happy Diwali Wishesh in marathi 2023
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨
Deepawali Chya Hardik Shubhechha
माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून
आपणास आणि आपल्या परिवारास
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ..
हि दिवाळी आनंदाची, सुख समृद्धीची जावो.
शुभ दीपावली..!
Diwali Padwa Wishes in Marathi 2023 | दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2023
आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
🙏शुभ दीपावली!🙏
Diwali Padwa Quotes in Marathi 2023
ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
🧨दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!🧨
Balipratipada Suprabhat
आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा ❤️ यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद ✨ आपल्याला मिळत राहो!
🙏आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Images in Marathi 2023
आला पाडवा, चला सजवूया
रांगोळ्याच्या आराशी,
इच्छित लाभो मनी असे ते,
सुखही नांदो पावलाशी
🙏दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Messages in Marathi 2023
सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं ❤️ लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
🙏पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा..🙏
Diwali Padwa Sms in Marathi 2023
प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
🙏दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Shubhechha In Marathi 2023
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
🙏नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Status in Marathi 2023
आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळी पाडवा पावन दिवशी
सगळ्यांना ❤️ शुभेच्छांचा उपहार.
🙏दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
Diwali Padwa Chya Hardik Shubhechha in Marathi 2023
टण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
🙏दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!🙏
Diwali Wishes In Marathi
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!🧨
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या
चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
दिवाळी कोट्स मराठी | Diwali Quotes in Marathi 2023
स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏
सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
⛳दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!⛳
शुभ दिवाळी संदेश | Shubh Diwali Sandesh 2023
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
💥शुभ दिवाळी!💥
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.
🙏शुभ दिपावली..! 🙏
दिवाळी निमित्त शुभेच्छा | Diwali Nimitt Shubhechha 2023
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
💫दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !💫
आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🙏Happy Diwali 2023.🙏
शुभ दीपावली संदेश | Shubh Deepavali Sandesh 2023
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!✨
आनंद घेऊन येतेच ती,
नेहमीसारखी आताही आली..
तिच्या येण्याने मने,
आनंदाने आनंदमय झाली..
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून,
💥😊आनंदाची शुभ दिपावली..😊💥
🧨🙏Happy Diwali 🙏🧨
शुभ दिपावली | Shubh Deepavali 2023
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
💥दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!💥
दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
✨हॅप्पी दिवाळी २०२२.✨