(नवीन) मतदार यादी 2023: Votar ID Search by Name Maharashtra 2023

Voter Id Maharashtra 2023 | Voter Id Search By Name Maharashtra | Voter Id Registration Maharashtra | Voter Id Download | cso.maharashtra.gov.in Voter List 2021 | Voter Card Download Online | ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी 2023 | महाराष्ट्र मतदार यादी 2023 | नवीन मतदार नोंदणी अर्ज

मतदार ओळखपत्र हे भारत सरकार कडून मिळणार्‍या मुख्य कागदपत्रांपैकी एक आहे. मतदार ओळखपत्रामुळे भारतातील नागरिकांना मतदानाचा हक्क गाजवता येतो. आज या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला, मतदार कार्ड 2021 बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत जसे की- ऑनलाइन मतदार यादी कशी पहायची, मतदार यादी मध्ये आपले नाव कसे तपासायचे, ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी 2021, मतदान कार्ड डाऊनलोड कसे करायचे इत्यादि तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

Voter Id Search By Name Maharashtra 2023

देशातील नागरिकांना त्यांच्या आवडत्या नेत्याला मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी मतदार ओळखपत्र भारत सरकारने डिझाइन केले आहे. भारत सरकारने जारी केलेल्या विविध योजना किंवा प्रोत्साहनांसाठी अर्ज भरतांना हे कार्ड ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते. म्हणजेच मतदार कार्डचे महत्व हे इतर कागदपत्रा पेक्षा जरा जास्तच आहे.

हे वाचा – महाराष्ट्र सरकारच्या कृषि योजना

Digital Voter ID

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त म्हणजेच 25 जानेवारी या दिवशी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक डिजिटल मतदार ओळखपत्रांचे लोकार्पण करण्यात आले होते. हे डिजिटल मतदार ओळखपत्र मतदार त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकावरून डाउनलोड करू शकतो. ही इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्रे मतदार ओळखपत्रांची संपादन न होणारी म्हणजेच त्यात बदल केल्या न जाऊ शकणारी डिजिटल आवृत्ती आहेत आणि डिजिटल लॉकरमध्ये जतन केली जाऊ शकतात किंवा PDF स्वरूपात प्रिंट केली जाऊ शकतात. Digital Voter ID Card सुरू करण्याच्या या कार्यक्रमाला ई-ईपीआयसी कार्यक्रम असे म्हटले जाते.

हे नक्की वाचा:   CIDCO Lottery 2023: Online Application Form, Flat Price and Last Date

Maharashtra Votar List 2023

योजनेचे नाव मतदान कार्ड योजना
कोणी सुरू केली भारतीय निवडणूक आयोग
लाभार्थी देशातील 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले नागरिक
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

डिजिटल मतदान कार्ड

  • E-EPIC ही मतदारांच्या मतदान कार्ड ची सुरक्षित PDF आवृत्ती आहे.
  • Digital Voter ID Card मोबाईलवर किंवा संगणकावर पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करता येते.
  • मतदार हे कार्ड मोबाईल फोनमध्ये साठवू शकतो आणि डिजी लॉकरवर पीडीएफ म्हणून अपलोड करू शकतो किंवा प्रिंट देखील करू शकतो.
  • हे इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाईन अॅपवरून डाउनलोड करता येते.
  • ज्यांचे मतदान कार्ड हरवले आहे ते सर्व मतदार डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकतात.
  • फॉर्म संदर्भ क्रमांक डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो.
  • डिजिटल मतदार ओळखपत्राच्या फाईलचा आकार 250 KB आहे.
  • हे डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड आणि प्रिंट केले जाऊ शकते आणि मतदान केंद्रांवर ओळखीचा पुरावा म्हणून सुद्धा दाखवले जाऊ शकते.
  • जर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच मोबाईल क्रमांकाद्वारे पोर्टलवर नोंदणी केली असेल तर प्रत्येक सदस्य एकल मोबाइल क्रमांकाच्या विरूद्ध eKYC करू शकतो आणि त्यानंतर ई-ईपीआयसी डाउनलोड केला जाऊ शकतो.

डिजिटल मतदान कार्ड साठी पात्रता

डिजिटल मतदार ओळखपत्र जारी करण्याचे दोन टप्पे असतील. दोन्ही टप्प्यांची पात्रता खालीलप्रमाणे आहे:-

1) ते सर्व नवीन मतदार ज्यांनी special summary revision 2021 दरम्यान स्वतःची नोंदणी केली आहे आणि नावनोंदणी करतांना मोबाइल क्रमांक दिलेला आहे.

2) उर्वरित मतदार.

NVSP Registration Process

तुम्हाला जर डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर त्यासाठी NVSP Portal वर तुम्हाला नोंदणी करावी लागेल नंतर तुम्हाला तुमचे डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करता येईल.

  • सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • मुखपृष्ठावर तुम्हाला LOGIN/REGISTER या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला don’t have an account, register as a new user या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर आवश्यक असलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरून सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
  • अश्या प्रकारे तुमची नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्ही लॉगिन करून DIGITAL Voter ID Card Download करू शकता.
हे नक्की वाचा:   अटल बांधकाम कामगार योजना (ग्रामीण) 2023: ऑनलाइन नोंदणी आणि PDF अर्ज डाऊनलोड | Bandhkam Kamgar Yojana Maharashtra

Voter Id Card Search By Name

आपल्या मतदान ओळखपत्राचे तपशील तपासण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • वेबसाइट च्या मुखपृष्ठावर तुमच्या समोर दोन पर्याय असतील एक म्हणजे Search By Name आणी दूसरा म्हणजे Search By Epic.
  • तुम्हाला Search By Name या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुमच्या कडे जर तुमचा मतदान कार्ड क्रमांक असेल तर तुम्ही दुसर्‍या पर्यायचा सुद्धा वापर करू शकता.
  • आणि विचारलेली संपूर्ण भरून सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर नवीन पृष्ठावर मतदारचा संपूर्ण तपशील उघडेल.

ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी 2023

मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी 2023 डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही ते खालील प्रकारे करू शकता.

  • सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकार च्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • वेबसाइट च्या मुखपृष्ठावर तुम्हाला PDF Electoral Roll (Partwise) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नंतर नवीन पृष्ठ तुमच्या समोर उघडेल.
  • या पृष्ठावर तुम्हाला सर्वात आधी तुमचा जिल्हा निवडावा लागेल. नंतर तुमचा मतदार संघ आणि मग तुमच्या गावाचे नाव.
  • नंतर Captcha कोडे प्रविष्ट करून Open Pdf या Button वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या समोर तुमच्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी 2023 उघडेल.
वरील प्रमाणे तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी 2023 (Grampanchayat Nivadnuk Madtar Yadi 2023) पाहू शकता. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता आणि दररोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम वर नक्की फॉलो करा.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.