शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी बँके कडून 350 कोटी रुपयांचे पिकं कर्जाचा वाटप झाल होत. या वर्षी नव्याने पाच हजार शेतकऱ्यांना अधिक पीकं कर्ज वाटपाचा विश्वास बँकेला आहे. बँकेत सद्यस्थिती साडेसहाशे कोटींच्या ठेवी आहेत. (Pik Karj Watap)
धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेच्या वतीने शेतकर्यांना 5 एप्रिल 2023 पासून नवीन पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी बँकेचे चे कर्ज वाटपाचे टार्गेट होते त्यापेक्षा अधिक कर्ज बँकेने शेतकर्यांना वाटले होते. आता जे शेतकरी मागच्या वर्षी घेतलेले कर्ज 1 एप्रिल पूर्वी बँकेत जमा करतील त्यांनाच येत्या 5 एप्रिल पासून पीक कर्ज (Pik Karj) उपलब्ध करून दिल्या जाणार आहे अशी अट जिल्हा बँकेने ठेवली आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत जवळपास 50 टक्के पेक्षा जास्त शेतकर्यांनी थकबाकी बँकेत जमा केली आहे.
मागच्या वर्षी बँकेने 350 कोटी पेक्षा जास्त पीक कर्जाचे वाटप केले होते. या वर्षी नवीन 5 हजार शेतकर्यांना पीक कर्ज वाटपाचा विश्वास बँकेला आहे. सध्य: स्थितीत बँकेत 650 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेच्या स्थितीत सुधारणा होत असल्याने Pik Karj वाटपातही गती येणार आहे.
ज्या शेतकर्यांनी मागच्या वर्षीची थकबाकी (Pik Karj) अजून सुद्धा जमा केली नाही त्यांना ती लवकरात म्हणजे 1 एप्रिल पूर्वी बँक मध्ये जमा करावी असे आवाहन करण्यात येत आहे. जे शेतकरी थकबाकी जमा करतील नाही त्यांना या वर्षी नवीन पीक कर्ज मिळणार नाही. असे जिल्हा बँक कडून सांगण्यात आले आहे.