मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना 38% महागाई भत्ता मिळत आहे. आणि राज्य सरकारच्या कर्मचार्यांना अजून सुद्धा महागाई भत्त्यात वाढ केली गेली नाही. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचार्यांना सध्या 34% महागाई भत्ता मिळत आहे. आणि राज्य सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्त्यात वाढ व्हावी म्हणून वारंवार वेगवेगळ्या संघटनांकडून तसेच कर्मचार्यांकडून मागणी केली जात आहे म्हणून राज्य सरकारच्या कर्मचार्यांना सुद्धा लवकरच 38% महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.
एका मीडिया रीपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यामद्धे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचार्यांना सुद्धा लवकर 38% महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे महागाई भत्त्यात 4% वाढ ही अपेक्षित आहे. राज्य कर्मचार्यांना DA वाढ देण्यासाठी राज्य वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. सदारच्या प्रस्तावावर लवकरच विचार होऊ शकतो असा अंदाज आहे. Maharashtra DA News मुळे राज्य कर्मचार्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान राज्य वित्त विभागाच्या DA Increse प्रस्तावामध्ये सातव्या वेतन आयोगा नुसार जुलै महिन्यापसून अधिकारी कर्मचार्यांना 4 टक्के वाढीव भत्ता मिळणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 34% वरुण 38% एवढा वाढण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि दररोज नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Whatsaap वर नक्की फॉलो करा.