तेल आणि पेंढीचे भाव वाढल्याने सोयाबीन तेजीत - सोयाबीन चा साठा असलेले शेतकरी फायद्यात

खाद्य तेल आणि DOC चे भाववाढल्यामुळे सोयाबीन चांगले तेजीत आले असून, त्याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी भाव मिळेल म्हणून सोयाबीन विकले नाही, त्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये १४ हजार ४५६ क्विंटलची सोयाबीनची आवक असून, सर्वसाधारण दर ५ हजार २० रुपये, किमान ४ हजार ६५०, तर कमाल ५ हजार ११३ रुपये प्रत्येक क्विंटल ला दर मिळत आहे. हमी भावापेक्षा किती तरी चांगला दर मार्केट यार्ड मध्ये मिळत आहे. त्यामुळे यंदा हमीभाव केंद्र ही ओस पडलेली दिसत आहेत.सर्वच शेतकरी मार्केट यार्ड मध्ये सोयाबीनची विक्री करतांना दिसत आहेत. दर चांगला आणि नगदी दाम मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव केंद्राची वाट पाहालीच नाही. मागील आठ ते दहा दिवसांपासून सोयाबीनला हा दर मिळत आहे. रब्बी पेरणीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन ची आवक होती. त्यावेळी ४३०० पर्यंतचा दर हा मिळाला होता. आता सोयाबीन ला ५ हजार १०० रुपये दर मिळत आहे. पोटलीमध्ये ४ हजार ९६० रुपयेप्रत्येक क्विंटल ला दर मिळत आहे.


हेही वाचा - नवीन विहिरी मंजूर येथे पहा आपली यादी 
बाजारात तेलाचे भाव खूपच आहेत. काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर हा ११ हजार रुपये क्विंटल होता. सध्या ११ हजार २१० क्विंटलपर्यंत हे दर पोहचले आहेत. त्यामुळे मार्केट मध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याचे व्यापारी संगत आहेत. पेंढीचाही दर हा चांगला झाला आहे. त्याचाही फायदा सोयाबीनचा दर वाढण्यात होत आहे. यामुळे ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन च स्टॉक करून ठेवला होता किंवा काहींनी विकलेच नव्हते त्यांना ह्याचा चांगलाच फायदा होत आहे.


हेही वाचा - शेतातून जाणारे रस्ते रोखल्यास होऊ शकते कारवाई


खाली काही दिनांक 27 फेब्रुवारी रोजीचे सोयाबीन चे बाजार भाव दिलेले आहेत त्यावरुण तुम्हाला अंदाज येईल 


 

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2021
लासलगाव - विंचूर---क्विंटल141300050454951
औरंगाबाद---क्विंटल24400046004300
माजलगाव---क्विंटल122405150004925
परळी-वैजनाथ---क्विंटल1000475050854950
तुळजापूर---क्विंटल60490049004900
मालेगाव (वाशिम)---क्विंटल400420048004600
धुळेहायब्रीडक्विंटल3470047004700
नागपूरलोकलक्विंटल301430050204840
राहूरीलोकलक्विंटल32480049004850
हिंगोलीलोकलक्विंटल805450051004800
कोपरगावलोकलक्विंटल398410050304900
श्रीरामपूर - बेलापूरलोकलक्विंटल34425049004650
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल268420051795151
वडूजपांढराक्विंटल10490051005000
जळकोटपांढराक्विंटल407430047004500
बारामतीपिवळाक्विंटल114450150504991
जालनापिवळाक्विंटल469355050304950
अकोलापिवळाक्विंटल3689430051004900
आर्वीपिवळाक्विंटल140390049004650
हिंगणघाटपिवळाक्विंटल1342380051254470
बीडपिवळाक्विंटल41480148014801
उमरेडपिवळाक्विंटल828400051555100
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल3480051005000
भोकरपिवळाक्विंटल48385248504351
हिंगोली- खानेगाव नाकापिवळानग381470049004800
गंगाखेडपिवळाक्विंटल40470050004800
दर्यापूरपिवळाक्विंटल400400052004845
आंबेजोबाईपिवळाक्विंटल650460050694900
मुरुमपिवळाक्विंटल18350148514176
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल48460048604730
उमरखेडपिवळाक्विंटल320420044004300
सिंदीपिवळाक्विंटल26425047004425
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1150440051054850


मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. आणि अश्याच प्रकारे दररोज नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या Telegram चॅनल ला जॉइन व्हा
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने